"पेनिसिलिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
ओळ १:
[[चित्र:Penicillin-core.png|thumb|250px|पेनिसिलिनची संरचना]]
'''पेनिसिलिन''' (संक्षिप्तरुपात '''PCN''' अथवा '''pen''') हा β-lactam प्रकारामधील [[जीवाणूनाशक|जीवाणूनाशकांचा]] एक गट आहे. पेनिसिलिनचा उपयोग सर्वसाधारणपणे "[[ग्रॅम-अनुकूल]]" [[जीवाणू|जीवाणूंमुळे]] होणार्‍याहोणाऱ्या रोगांवर उपाय म्हणून केला जातो. “पेनिसिलिन” हे नाव अनौपचारीकरित्या पेनिसिलिन-जीवाणूनाशक गटामधील एक घटक असलेल्या Penam नावाच्या संरचनेसाठीही वापरले जाते. Penam च्या रेणूचे सूत्र R-C<sub>9</sub>H<sub>11</sub>N<sub>2</sub>O<sub>4</sub>S असे आहे, ज्यात R ही एक उप-शृंखला आहे. पेनिसिलीन हे मानवाला ज्ञात असलेले प्रथम [[प्रतिजैविक]] (antibiotic) आहे.
 
== पेनिसिलिनचा शोध व इतिहास ==