"विस्मृती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
'''विस्मृती''' म्हणजे स्मृतीचा विलोप. गोष्टी न आठवणे. कधी कधी विस्मृती काही भागांपुरतीच असू शकते, तर कधी कधी काहीच आठवत नाही.<ref>[http://www.esakal.com/esakal/20120302/5597866224014549321.htm विस्मृती] डॉ. ह. वि. सरदेसाई ] sakal </ref> आलेला अनुभव साचविणे आणि त्याची पुन्हा जाणीव करता येणे असे स्मृतीचे स्वरूप असते. अनुभवाची आठवण न होणे म्हणजे विस्मृती, विसरणे.<ref>[http://abstractindia.blogspot.in/2010/03/blog-post_7565.html?utm_source=feedburner&utm_medium=feed&utm_campaign=Feed:+patwas/abstractIndia+(Abstract+India) विसरणे ] </ref>
 
[[वर्ग:विकिप्रकल्प वैद्यकशास्त्र]]
 
==संदर्भ ==
{{reflist}}
"https://mr.wikipedia.org/wiki/विस्मृती" पासून हुडकले