"नैवेद्याची थाळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
ओळ ३:
भोजनाच्या थाळीचे तीन भाग असतातः
 
१.भोजन करणार्‍याकरणाऱ्या व्यक्तीच्या जेवणाच्या पानाची डावी बाजु ही '''लवणशाखा'''
 
२.पानाचा मधला भाग हा '''प्रमुख अन्नभाग'''
ओळ ११:
कोणकोणत्या शाखेत(भागात) कोणकोणते पदार्थ वाढावयाचे त्याचे वर्णनः
 
<u>'''लवणशाखा'''</u> :[[लिंबु|लिंबाची फोड]], ना ना विध प्रकारची [[लोणचे|लोणची]],रायती,[[मेतकूट]],[[पापड]],भाजणीचे [[वडा|वडे]],कुटलेले डांगर,मिरगुंडे,[[सांडगे]],[[केळ|केळे]]/[[तोंडले]] वा [[कारले|कारल्याच्या]] तळलेल्या काचर्‍याकाचऱ्या,चिकवड्या,[[फेण्या]],[[कुरड्या]] इ. तळलेले पदार्थ, शिजवलेले [[सुरण]]/[[मुळा]],[[गाजर]],[[करवंद|करवंदे]],[[भोकर]],[[काकडी]],हिरवी [[मिरची]],[[आंबा|कैरी]],[[लिंबू]] इत्यादींपासुन बनविलेल्या [[कोशंबीर|कोशिंबीरी]],[[वांगी|वांग्याचे]] भरीत,[[दहीवडे]],घारगे,[[मुरांबा]],[[मोरावळा]] इत्यादी.