"निसर्गशास्त्रज्ञ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: निसर्ग व त्याचे नियम यांचा अभ्यास म्हणजे निसर्गशास्त्र व तो अभ्...
 
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
ओळ १:
निसर्ग व त्याचे नियम यांचा अभ्यास म्हणजे [[निसर्गशास्त्र]] व तो अभ्यास करणार्‍यांनाकरणाऱ्यांना निसर्गशास्त्रज्ञ असे म्हंटले जाते.
 
उदाहरणार्थ [[पॅट्रिक मॅथ्यू]] हे स्कॉटिश [[निसर्गशास्त्रज्ञ]] आणि [[फळशेतीतज्ज्ञ]] होत.त्यांनी प्रथम [[इ.स. १८३१]] मध्ये नैसर्गिक निवडीचं तत्त्व मांडलं. यांनी [[जीवशास्त्र|जीवशास्त्राचे]] संशोधनही केले. [[चार्ल्‌स डार्विन]] यांनीही पॅट्रिक मॅथ्यू यांनीच नैसर्गिक निवडीचं तत्त्व आधी मांडले असे मान्य केले होते.
==प्रमुख विचार/संशोधन==
* यांनी नेव्हल टिंबर अँड आर्बोरिकल्चर नावाचा एक ग्रंथ लिहिला. या ग्रंथात नौदलाला लागणार्‍यालागणाऱ्या लाकडाचे उत्पादन फळबागांमधूनही होऊ शकेल असा विचार मांडला. तसेच या ग्रंथात वेगवेगळ्या प्रकारच्या लाकडांची माहिती दिलेली होती.
* [[उत्क्रांतिवाद]] - नैसर्गिक निवडीचं तत्त्व यावर एक परिशिष्ट आपल्या ग्रंथाला जोडले.
[[वर्ग:शास्त्रज्ञ|निसर्गशास्त्रज्ञ]]