"देवनागरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: af:Devanagari
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
ओळ १६:
== भाषा आणि लिपी ==
 
तत्त्वतः कुठलीही भाषा कोणत्याही लिपीत लिहिता येते. प्रत्यक्षात हे बरेचसे जमले तरी पूर्णपणे शक्य होत नाही. भाषेची लिपी त्या त्या भाषेतून उच्चारलेल्या शब्दांच्या लिखाणासाठी असते. एखाद्या भाषेत जर विशिष्ट उच्चार नसतील तर तिच्या लिपीतही ते दाखवणार्‍यादाखवणाऱ्या अक्षरखुणा नसतात. इंग्रजीत ख, च, छ, ठ, फ, घ, ढ, भ, ष, ळ हे उच्चार नाहीत. तमिळमध्ये ख, ग, घ, छ, ज, झ, ठ, ड, ढ, थ, द, ध, फ, ब, भ, श, स, ह ही अक्षरे लिहिता येत नाहीत, पण यांच्यापैकी काही उच्चार आहेत. त्यामुळे लिप्यंतरावर मर्यादा पडतात. उदाहरणार्थ मराठीतला 'पाटील" हा शब्द रोमन लिपीत Patil असा लिहिला जातो. त्याचा उच्चार पतिल/पतिळ/पॅतिल/पॅतिळ/पातिल/पातिळ/पाटिळ असा काहीही होऊ शकतो. देवनागरी लिपीत जगातल्या बहुसंख्य भाषांचे बहुतेक उच्चार जवळजवळ अचूक लिहिण्याची क्षमता असल्याने, तुलनात्मक दृष्ट्या या दृष्टिकोणातून देवनागरी ही एक उत्कृष्ट लिपी समजली जाते.
 
:मराठीमध्ये वापरला जाणारा संगणक हा शब्द देवनागरी लिपीत `संगणक' असा तर रोमन लिपीत 'sanganaka' असा लिहितात. तसेच त्याला इंग्रजी भाषेतला समानार्थी शब्द computer हा देवनागरीतून कम्प्यूटर असा लिहिला आणि यशस्वीरीत्या वाचलाही जाऊ शकतो. <!-- खालच्या तक्त्यामधून ही उदाहरणे अधिक स्पष्ट व्हावीत.--> <!-- TODO table --->
ओळ ७०:
* [[बॉस ऑपरेटिंग सिस्टिम]] आणि [[आग ऑपरेटिंग सिस्टिम]] या भारतीय [[संचालन प्रणाली]] मराठी भाषेतून आहेत.
* '[[#थंडरबर्ड|थंडरबर्ड]]' हे ईमेल सॉफ्टवेर मराठीतून ईमेल पाठवण्यासाठी तसेच आलेले मराठी ईमेल वाचण्यासाठी उपयुक्त आहे. हे सॉफ्टवेर [http://www.mozilla.org मोझीला.ऑर्ग] ह्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येईल.
* [[#वॉशिंग्टन विद्यापीठ|वॉशिंग्टन विद्यापीठ]]कडून देवनागरीसाठी कळपाटाच्या (कीबोर्ड) जुळणीचे (मॅपींग) सॉफ्टवेर उपलब्ध आहे. ह्या जुळणीचा उपयोग करून वर्डपॅड किंवा तत्सम युनिकोडमध्ये शब्दरचना करू शकणार्‍याशकणाऱ्या सॉफ्टवेरमध्ये रचलेला मजकूर आपण विकिपीडियामध्ये कॉपी - पेस्ट करु शकता.
* आपल्याकडे अक्षरमाला सॉफ्टवेर [[#अक्षरमाला|अक्षरमाला]] उपलब्ध असेल तर आपण त्यातच विकिपीडिआची पाने बदलू शकता, नाहीतर [[#आय् ट्रान्स्|आय् ट्रान्स्]] ह्या सॉफ्टवेरचाही उपयोग करता येऊ शकतो.
* याशिवाय [[#युडिट एडिटर|युडिट एडिटर]]ही वापरता येऊ शकतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/देवनागरी" पासून हुडकले