"दाढी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
ओळ १:
[[चित्र:Baba in Nepal.jpg|thumb|right|200px|डोक्यावर जटा आणि चेहर्‍यावर [[मिशी]] व '''दाढी''' अश्या केशभूषेसह [[नेपाळ]] येथील हिंदू साधू (इ.स. २००६)]]
'''दाढी''' (स्त्रीलिंगी नाम; एकवचन: '''दाढी''', अनेकवचन: '''दाढ्या''') म्हणजे [[चेहरा|चेहर्‍याच्या]] खालच्या अर्ध्या भागात - म्हणजे [[हनुवटी]], [[गाल]], [[गळा]] या भागांत - उगवणारे [[केस]] होत. [[ओठ|ओठांच्या]] सापेक्ष स्थानामुळे दाढी मिशीहून वेगळी गणली जाते - कारण वरच्या ओठाच्या वरील कडेस उगवणार्‍याउगवणाऱ्या केसांना मिशी म्हटले जाते. पौगंडावस्थेतल्या किंवा पूर्ण वाढ झालेल्या [[पुरुष|पुरुषांना]] दाढी येते. मात्र काही वेळा [[हिर्सूटिझम|हिर्सूटिझमाचे]] लक्षण दिसणार्‍यादिसणाऱ्या स्त्रियांमध्ये दाढीसारखी केसांची वाढ दिसून येते.
 
== मानवेतर प्राणी ==
"https://mr.wikipedia.org/wiki/दाढी" पासून हुडकले