"त्र्यंबकेश्वर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने बदलले: hi:त्र्यम्बकेश्वर मन्दिर
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
ओळ १८:
त्र्यंबकेश्वर मंदिराच्या चारही बाजूंना कोट बांधलेला असून त्याच्या पूर्व बाजूस मुख्य दरवाजा आहे. या दरवाजाला लागूनच गावातला प्रमुख रस्ता आहे. तर दक्षिण बाजूलाही आणखी एक छोटा दरवाजा आहे.
 
येथील कुशावर्तात स्नान करण्यासाठी भाविक भारतवर्षातून हजेरी लावतात. येथे ब्रह्मगिरी हे महाराष्ट्रातले उंचीने दुसर्‍यादुसऱ्या क्रमांकाचे स्थळ आहे. [[निवृत्तीनाथ|निवृत्तीनाथांची]] यात्राही येथे भरते.
 
गावात अनेक प्राचीन देवळे आहेत. त्यावरील कोरीवकाम पाहण्याजोगे आहे. गावामध्ये राहण्याची उत्तम व्यवस्था आहे. नाशिकहून दर तासाला बसगाड्यांची सोय आहे. येथून [[ठाणे जिल्हा|ठाणे जिल्ह्यातील]] [[जव्हार]] येथे जाणारा नयनरम्य असा घाट रस्ता आहे.