"तैलरंगचित्रण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: als:Ölmalerei
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
ओळ १:
[[चित्र:Mona_Lisa,_by_Leonardo_da_Vinci,_from_C2RMF_retouched.jpg|thumb|right|200px|[[लिओनार्दो दा विंची]] याने तैलरंगात रंगवलेले चित्र "मोनालिसा" (इ.स. १५०३-०६)]]
'''तैलरंगचित्रण''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Oil painting'', ''ऑइल पेंटिंग'' ;) ही [[तैलरंग|तैलरंगांनी]] चित्रे रंगवण्याची तंत्रपद्धत आहे. या पद्धतीत वाळणार्‍यावाळणाऱ्या [[तेल|तेलाच्या]] माध्यमात [[रंग]] मिसळून चित्रे रंगवतात. तैलरंगासाठी अनेक प्रकारांची तेले, उदा. जवसाचे तेल, अक्रोडाचे तेल, सॅफ्लॉवर तेल, पॉपीबियांचे ते इत्यादी, माध्यम म्हणून वापरली जातात. मध्ययुगीन [[युरोप|युरोपात]] विशेषकरून जवसाचे तेल तैलरंगचित्रणासाठी माध्यम म्हणून लोकप्रिय होते.
 
तैलरंगाचा सर्वांत पहिला ज्ञात वापर इ.स.च्या पाचव्या ते नवव्या शतकांमध्ये [[अफगाणिस्तान|अफगाणिस्तानात]] [[भारत|भारतीय]] व [[चीन|चिनी]] चित्रकारांनी रंगवलेल्या बौद्ध चित्रांमध्ये आढळतो. परंतु त्यापुढील काळात इ.स.च्या पंधराव्या शतकाच्या आरंभापर्यंत हे माध्यम काहीसे मागे पडले असावे. इ.स.च्या पंधराव्या शतकाच्या सुमारास या माध्यमाचे फायदे उमजू लागल्यावर [[युरोप|युरोपात]] प्रथम उत्तर युरोपातील फ्लेमिश तैलरंगचित्रणाच्या परंपरेतून व त्यानंतर युरोपीय प्रबोधनकाळातील बहुतांश चित्रकारांच्या प्रतिभेतून तैलरंगचित्रणाची पद्धत लोकप्रिय ठरली.