"तंबाखू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने काढले: da:Tobak
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
ओळ १:
[[चित्र:Nicotiana2 (2).jpg|right|thumb|250px|तंबाखूचे पिक]]
'''तंबाखू''' भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.ही लागवडयोग्य आहे. हिची पाने वाळवून, कुस्करून त्याला चुना मळतात. याचा वापर लोक खाण्यासाठी करतात. त्याच चुर्‍यापासूनचुऱ्यापासून गुटखा बनवतात. वाळलेल्या अखंड पानापासून विडी बनवितात. तंबाखू हा पदार्थ नशादायक आहे. विडी, सिगरेट, सिगार, चिरूट, हुक्का, गुटखा, तपकीर, हिरडय़ांना लावण्याची मशेरी, चुन्याबरोबर मिसळून, पानात घालून अशा नानाविध स्वरूपात हा पदार्थ वापरला जातो. तंबाखू एक [[नगदी पीक]] आहे.
 
== इतिहास ==
=== युरोपीय ===
[[फ्रान्स]]चा [[पोर्तुगाल]]मधील राजदूत जाँ निको (Jean Nicot) याने [[इ.स. १५६०]] मध्ये एका बेल्जियन व्यापार्‍याकडूनव्यापाऱ्याकडून तंबाखू विकत घेतली. हा तंबाखू त्याने फ्रान्सच्या राणीला भेट दिला. वनस्पतींच्या ज्या वंशातूनतंबाखू उद्भवतो त्याला, याच जाँ निकोच्या स्मरणार्थ, ‘निकोटिआना’ असे नाव दिले गेले.
==== नावाचा इतिहास ====
तंबाखू, तमाकू आणि टोबॅको या नावांचे मूळ कॅरेबियन बेटांवर आहे असे मानले जाते. [[कोलंबस]] आणि त्याचे खलाशी [[इ.स. १४९२]] मध्ये कॅरेबिअन बेटांवर उतरले. त्या काळात कॅरेबियन स्थानिक लोक तंबाखू वापरताना त्यांना आढळले. ते विस्तवावर तंबाखूची पाने टाकून, त्यांचा धूर नळीतून ते नाकाने ओढत. या नळीला ते ‘टाबाको’ म्हणत. त्यावरूनच पुढे तंबाखूची सर्व नावे प्रचलित झाली असावीत असे मानले जाते.
"https://mr.wikipedia.org/wiki/तंबाखू" पासून हुडकले