"जॉन अपडाइक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: eu:John Updike
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
ओळ १:
[[चित्र:John Updike with Bushes new.jpg|thumb|right|250px|{{लेखनाव}}]]
'''जॉन अपडाइक''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''John Updike'' ;) ([[मार्च १८]], [[इ.स. १९३२]] - [[जानेवारी २७]], [[इ.स. २००९]]) हा [[इंग्लिश भाषा|इंग्लिश भाषेतील]] अमेरिकन कादंबरीकार, लघुकथाकार, कवी, साहित्यसमीक्षक व कलासमीक्षक होता. 'हॅरी "रॅबिट" अँगस्ट्रॉम' या काल्पनिक व्यक्तिरेखेस घेऊन याने लिहिलेल्या 'रॅबिट, रन', 'रॅबिट रिडक्स', 'रॅबिट इज रिच', 'रॅबिट अ‍ॅट रेस्ट' आणि 'रॅबिट रिमेंबर्ड' या पाच कादंबर्‍यांचीकादंबऱ्यांची 'रॅबिट' कादंबरी मालिका विशेष ख्यात आहे. इ.स. १९८१ साली ''रॅबिट इज रिच'' या कादंबरीबद्दल, तर इ.स. १९९० साली ''रॅबिट अ‍ॅट रेस्ट'' या कादंबरीबद्दल त्याला पुलित्झर पुरस्कार मिळाला.
 
== बाह्य दुवे ==