"भारतीय नीलपंख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: or:ଭଦଳଭଦଳିଆ
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
ओळ १९:
चास खुल्या मैदानी भागात, पानगळीच्या जंगलात, शेताच्या जवळ, रस्त्याच्या कडेने असलेल्या विद्युत तारांवर दिसतो. याचे खाद्य [[कीटक]], [[बेडुक]], [[पाल|पाली]] हे आहे.
 
मार्च ते जुलै महिना हा काळ चासचा वीण हंगामाचा काळ असून गवत, काड्या वगैरे वापरून झाडाच्या ढोलीत किंवा भिंतीतील छिद्रात चास आपले घरटे बांधतो. मादी एकावेळी ४ ते ५ चमकदार पांढर्‍यापांढऱ्या रंगाची अंडी देते.