"गोगलगाय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.5.4) (सांगकाम्याने वाढविले: ta:நத்தை
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
ओळ १:
[[चित्र:Grapevinesnail 01.jpg | जमीनीवरील गोगलगाय | thumb]]गोगलगाय हा मृदुकाय आणि उदरपाद वर्गात येणारा [[प्राणी]] आहे. गोगलगायींच्या शरीरावर कवच असते. यालाच [[शंख]] असेही म्हणतात. नात्र बिना शंखांच्या कवच नसलेल्या गोगलगायी आढळतात. गोगलगायींच्या अंदाजे ३५,००० जाती आहेत. या प्राण्यांमध्ये राहण्याची ठिकाणे आकार, वर्तन, बाह्यरचना आणि अंतर्रचना यांमध्ये विविधता आढळते. श्वसन संस्थेतील प्रकारानुसारदेखील दोन प्रकार आहेत. जमिनीवर राहणार्‍याराहणाऱ्या गोगलगायी फुफ्फुसाद्वारे, तर गोड्या पाण्यात अथवा समुद्रात राहणार्‍याराहणाऱ्या गोगलगायी कल्ल्यांद्वारे श्वास घेतात. शंखातली गोगलगाय आपले शरीर शंखात आक्रसून घेऊ शकते. गोगलगायी [[उभयलिंगी]] असतात परंतु स्वफलन होत नसल्याने त्यांना प्रजननासाठी दुसर्‍यांशीदुसऱ्यांशी गोगलगायींशी [[संभोग]] करावा लागतो. जमिनीवर किंवा गोड्या पाण्यात राहणार्‍याराहणाऱ्या बहुतेक गोगलगायी अंडी घालतात व त्यातून [[डिंभ अवस्था|डिंभ अवस्थेतून]] न जाता प्रौढ प्राणी निर्माण होतात. पाण्यातील गोगलगायी जल-वनस्पती आणि काही वेळा मृत प्राण्यांवर जगतात. शंकूसारख्या दिसणार्‍यादिसणाऱ्या गोगलगायी विषारी असतात. आपल्या विषारी दंशाने ते मासे वा इतर लहान जिवांना भक्ष्य बनवतात.
== उपयोग ==
काही ठिकाणी गोगलगायींचा खाद्य म्हणून उपयोग केला जातो. युरोपात अनेक समुद्री गोगलगायींच्या जातींपासून पदार्थ तयार करतात. '''गोगलगायींच्या काही जाती विषारी असतात.'''
ओळ ९:
* उन्हाळ्यात जमिनीची खोलवर [[नांगरट]] केल्याने त्या मरतात.
* [[कोंबडी|कोंबड्या]] पाळाव्यात त्या गोगलगायी खातात.
* शेतामध्ये ठरावीक अंतरावर उचलता येण्यासारखे गवताचे ढीग ठिकठिकाणी करावेत. त्यांखाली गोगलगायी मोठ्या संख्येने जमतात. लपलेल्या गोगलगायी सकाळीसकाळी गोळा करून त्यांचा नाश करावा. तसेच पिकांच्या मुळाशेजारी मातीमध्ये त्यांनी घातलेली पिवळट पांढर्‍यापांढऱ्या रंगाची साबुदाण्याच्या आकाराची अंडी गोळा करून नष्ट करावीत.
 
== अधिक माहिती ==
"https://mr.wikipedia.org/wiki/गोगलगाय" पासून हुडकले