"गॉल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: be:Галія
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
ओळ १:
[[चित्र:Map Gallia Tribes Towns.png|right|250 px|thumb|[[रोमन साम्राज्य|रोमन तज्ज्ञांच्या]] मते गॉलचे पाच भाग होते: सिलाल्पिन (आजचा उत्तर [[इटली]]); नार्बोनेन्सिस (आजचा दक्षिण [[फ्रान्स]]); आक्युतेन (आजचा नैऋत्य फ्रान्स); बेल्गिका (आजच्या [[नेदरलँड्स]], [[बेल्जियम]], [[लक्झेंबर्ग]] व [[जर्मनी]] देशांचे काही भाग) व सेल्टिका (आजचा फ्रान्स)]]
'''गॉल''' ({{lang-la|Gallia}}, {{lang-fr|Gaule}}) हा [[लोह युग]]ादरम्यानचा [[पश्चिम युरोप]]ातील एक प्रदेश होता. आजच्या घडीला ह्या भूभागावर [[फ्रान्स]], [[स्वित्झर्लंड]], [[बेल्जियम]], [[लक्झेंबर्ग]], [[नेदरलँड्स]] व [[जर्मनी]] ह्या देशांचे शासन आहे. इ.स. पूर्व तिसर्‍यातिसऱ्या शतकामध्ये गॉल साम्राज्याने यशाचे शिखर गाठले. परंतु इ.स. पूर्व दुसर्‍यादुसऱ्या व पहिल्या शतकामध्ये [[रोमन साम्राज्य|रोमन साम्राज्याने]] गॉलसोबत युद्ध केले व संपूर्ण गॉल प्रदेशावर सत्ता स्थापन केली. रोमनांनी गॉलवर सुमारे ५ शतके राज्य केले.
 
गॉल प्रदेशामधील लोक गॉलिक भाषा ([[सेल्टिक भाषासमूह]]ामधील एक लुप्त झालेली [[भाषा]]) वापरत असत.
"https://mr.wikipedia.org/wiki/गॉल" पासून हुडकले