"किरणोत्सर्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: am:ጨረራ
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
ओळ १:
अणुविघटन होतांना होणार्‍याहोणाऱ्या उत्सर्जनाला '''किरणोत्सर्ग''' असे म्हणतात. किरणोत्सर्ग ज्ञानेंद्रियांच्या पलीकडे असल्याने तो आपल्याला जाणवत नाही.
किरणोत्सर्ग आपल्या सभोवताली नेहमीच होत असतो. सुर्यप्रकाश, मायक्रोव्हेव ओव्हन, मोबाईल हवेतून, खाद्यपदार्थातून तर आसमंतातल्या टेकडय़ा, कातळ अगदी मातीतूनही किरणोत्सर्ग होत असतो. वैद्यकीय चाचण्या व उपचार पद्धतीत नियंत्रीत/सामान्य किरणोत्सर्गाचा वापर होतो.