"कर्नाटक रक्षणा वेदिके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
छोNo edit summary
छो (Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या))
१. महाराष्ट्रात समाविष्ट होण्याचा ठराव केल्याबद्दल ११ नोव्हेंबर २००५ साली [[बेळगाव]]चे महापौर [[विजय मोरे]] यांच्या तोंडाला काळे फासले. तसेच कर्नाटक बंद घडवून आणला.

२. [[कावेरी नदी|कावेरी]] पाणी प्रश्नाबाबत [[तामिळनाडू]]ला केंद्राने झुकते माप दिल्याच्या निषेधार्थ १२ फे २००७ रोजी कर्नाटक बंद घडवून आणला. ४ मे २००७ रोजी २०,००० कन्नडिगांनी नवी दिल्लीत निदर्शने केली

३. कर्नाटकात स्थानिक कन्नड लोकांना खासगी, सरकारी नोकर्‍यांमध्येनोकऱ्यांमध्ये, रेल्वेमध्ये प्राधान्य मिळवून देण्यासाठी कार्यरत.

४. राज्यात सर्वत्र [[कन्नड (निःसंदिग्धीकरण)|कन्नड]] भाषेचा वापर होण्यासाठी कार्यरत. फक्त इंग्रजी/हिंदी किंवा इतर भाषेतील फलकांवर काळे फासण्यात पुढाकार.

५. केंद्र सरकारच्या शिक्षण, प्रसारमाध्यमे, मनोरंजन, राज्यकारभार इ. मधील [[हिंदी भाषा]]च्या सक्तीमुळे, ’भारतीय असण्यासाठी हिंदी बोलता आलेच पाहिजे’ ही भावना वाढीस लागते आणि हे भारतीय राज्यघटनेच्या विरुद्ध असल्याने ही संस्था १४ सप्टें हा दिवस "[[हिंदी सक्ती विरोधी दिन]]" म्हणून साजरा करते.

६३,६६५

संपादने