"ओतूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
ओळ ३:
 
==कपर्दिकेश्वराचे मंदिर==
कपर्दिकेश्वराची यात्रा श्रावण महिन्यात दर सोमवारी भरते. या दिवशी सकाळी गावातील सर्व घरांतून तांदूळ घेऊन शेजारच्या [[मांडवी नदी]]त ते धुवून घेतले जातात आणि मंदिराच्या गाभार्‍यातगाभाऱ्यात त्या तांदळापासून तीन घड्यां(घडा)ची पिंड तयार करतात. दोन घड्यांमध्ये एक लिंबू ठेवले जाते आणि क्रमांक दोन आणि तीनचा घडा एका लिंबावर तयार होतो. हे करणार्‍याकरणाऱ्या मंदिराच्या पुजार्‍याच्यापुजाऱ्याच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असते. अशी तांदळाच्या पिंडीची निर्मिती अद्‌भुत समजली जाते. दर सोमवारी पिडिंची संख्या वाढत जाते.
 
यात्रेच्या दिवशी इनामी कुस्त्यांचे जंगी आखाडे भरतात यासाठी राज्यभरातून मल्ल ओतूरला येतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/ओतूर" पासून हुडकले