"उगम भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Typo fixing, replaced: हे ही पाहा → हेही पाहा using AWB
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
ओळ १:
भाषांतरप्रक्रियेत ज्या भाषेतला मजकूर दुसर्‍यादुसऱ्या भाषेत आणायचा असतो त्या भाषेला मूळ भाषा किंवा उगम भाषा म्हणतात. आणि ज्या भाषेत तो मजकूर आणला जातो त्या भाषेला [[लक्ष्य भाषा]] म्हणतात. चांगल्या अनुवादासाठी अनुवादकाला दोन्ही भाषांची उत्तम जाण आणि आकलन, त्याचा दोन्ही भाषांचा अभ्यास सखोल असावा लागतो. यामध्ये केवळ साहित्याचा अभ्यासच नव्हे तर उगम व लक्ष्य भाषांचे व्याकरणाचंही ज्ञान त्याला असावे लागते. तसंच ती भाषा बोलणार्‍याबोलणाऱ्या समूहाची किंवा समाजाची सांस्कृतिक जाण असणे आवश्यक असते.
 
== भाषांतराची गृहितके ==
"https://mr.wikipedia.org/wiki/उगम_भाषा" पासून हुडकले