"इ.स. २००२" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
ओळ १४:
* [[एप्रिल १३]] - [[व्हेनेझुएला]]त [[ह्युगो चावेझ]] विरुद्धचा उठाव फसला.
* [[एप्रिल १७]] - [[अफगाणिस्तान]]मध्ये अमेरिकेच्या [[एफ.१६]] विमानांच्या बॉम्बहल्ल्यात ४ [[केनेडा|केनेडियन]] सैनिक ठार.
* [[एप्रिल २६]] - [[जर्मनी]]च्या [[एरफर्ट]] शहरात [[रॉबर्ट स्टाइनहाउझर]]ने आपल्या शाळेतील १३ शिक्षक, २ विद्यार्थी व १ पोलिस अधिकार्‍यालाअधिकाऱ्याला ठार मारले.
* [[मे ४]] - [[नायजेरिया]]च्या [[ई.ए.एस. एरलाइन्स]]चे [[बी.ए.सी.१-११-५००]] प्रकारचे विमान [[कानो]]हून निघाल्यावर कोसळले. १४८ ठार.
* [[मे ९]] - [[रशिया]]तील [[कास्पिस्क]] शहरात बॉम्बस्फोट. ४३ ठार, १३० जखमी.
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._२००२" पासून हुडकले