"इ.स. २०००" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: rue:2000
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
ओळ १:
{{वर्षपेटी|2000}}
== ठळक घटना आणि घडामोडी ==
* [[जानेवारी १]] - ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार तिसर्‍यातिसऱ्या सहस्त्रकाची सुरुवात
* [[जानेवारी ३]] - [[काश्‍मीर|काश्मीर]]मध्ये सुरुंगस्फोटात १५ ठार.
* [[जानेवारी ३०]] - [[केन्या एरवेझ फ्लाइट ४३१]] हे [[एरबस ए-३१०|एरबस ए३१०]] जातीचे विमान [[कोटे द'आयव्हार]] जवळ [[अटलांटिक महासागर|अटलांटिक महासागरात]] कोसळले. १६९ ठार.
ओळ १०:
* [[जुलै १४]] - [[फिजी]]तील उठावाचा सूत्रधार [[जॉर्ज स्पेट]]ला अटक व देशद्रोहाचा आरोप.
* [[जुलै २५]] - [[एर फ्रांस फ्लाइट ४५९०]] हे [[कॉँकोर्ड]] विमान [[पॅरिस विमानतळ|पॅरिस विमानतळावरून]] उडताच कोसळले. जमिनीवरील चौघांसह ११३ ठार.
* [[जुलै २८]] - [[आल्बेर्तो फुजिमोरी]] तिसर्‍यांदातिसऱ्यांदा [[पेरू देश|पेरू]]च्या राष्ट्राध्यक्षपदी.
* [[ऑगस्ट ९]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[बर्लिंग्टन, न्यू जर्सी]] शहराजवळ पायपर नवाहो व पायपर सेमिनोल प्रकारच्या विमानांची हवेत टक्कर. ११ ठार.
* [[डिसेंबर १२]] - [[अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालय|अमेरिकन सर्वोच्च न्यायालया]]ने [[बुश वि. गोर]] खटल्यात निकाल दिला. [[ज्यॉर्ज डब्ल्यू. बुश]] अध्यक्षपदी.
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._२०००" पासून हुडकले