"वैदिक प्रतीक-दर्शन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
प्रतीकें ही आपली सांस्कृतिक सूत्रे आहेत. सूत्रे थोडक्यात असतात, असंदिग्ध असतात, सारगर्भित आणि व्यापक अर्थ प्रगट करणारी असतात. प्रतीकांबद्दलही असेच म्हणता येईल. प्रतीक म्हणजे भाषेशिवाय भाव व्यक्त करण्याची कला. प्रतीक म्हणजे शब्दांच्या गैरहजेरीत विचार व्यक्त करण्याची व्यवस्था. प्रतीक म्हणजे संकेतात शास्त्ररहस्य समजावण्याचे आगळे विज्ञान.
<br>
प्रतीकांच्या माध्यमातून महान सांस्कृतिक विचारधारा सहज आणि सरळ रीतीने संक्षेपात व्यक्त होऊ शकते. प्रतीकांची उपासना जर जागृत ज्ञानपूर्वक करण्यात आली तर ही सांस्कृतिक प्रतीकें आपल्या जीवनात प्रेरक, पोषक, प्रोत्साहक तसेच कार्यसाधक बनतील.
 
{| class="wikitable"
|-
|[[ॐकार&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;]]||[[कमळ&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;]]||[[कलश&nbsp;&nbsp;&nbsp;&nbsp;]]
|-
|[[स्वस्तिक]] ||[[श्रीफळ]] ||[[मूर्तिपूजा]]
|-
|[[सरस्वती-पूजन]] &nbsp;&nbsp;&nbsp;||[[पंचायतन पूजा]] &nbsp;&nbsp;&nbsp;||[[देवद्रव्य ]]&nbsp;&nbsp;&nbsp;
|-
|[[पंचामृत]] ||[[माळ]] ||[[दीपदर्शन]]
|-
|[[आरती]] ||[[करदर्शन]] ||[[भूमि-पूजन]]
|-
|[[यज्ञ]] ||[[सप्तपदी]] ||[[तिलक]]
|-
|[[गो-पूजन]] ||[[उंबरठा-पूजन]] ||[[सूर्योपासना]]
|}