"यशवंतराव होळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१९० बाइट्स वगळले ,  १० वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
[[चित्र:Yashwantrao Holkar.jpg|thumb|right|250px|{{लेखनाव}} (''फ्लॉवर्स ऑफ हिंदोस्तान'' या इ.स. १८०२ सालच्या इंग्लिश भाषेतील ग्रंथातील चित्र)]]
'''यशवंतराव होळकर''' (३ डिसेंबर, इ.स. १७७६ - २८ ऑक्टोबर, इ.स. १८११) हाहे [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्यातीलसाम्राज्याचे]] सरदार व [[इंदूर संस्थान|इंदूर संस्थानाचेइंदूरचे]] संस्थानिक वतनदार राजा होताहोते. यानेत्यांनी इ.स. १७९७ ते इ.स. १८११ या कालखंडात इंदूर संस्थानाचाजहागिरीचा कारभार सांभाळला. [[दुसरे बाजीराव पेशवे|दुसऱ्या बाजीराव पेशव्यांविरुद्ध]] उद्भवलेल्या राजकीय वादातून यानेयशवंतरावांनी पेशव्यांचे ठाणे असलेल्या [[पुणे|पुण्यावर]] चाल केली. इंदूरकर व पुणेकर मराठा सैन्यांमध्ये ऑक्टोबर, इ.स. १८०२ साली [[पुण्याची लढाई]] झडली व त्यात होळकरांच्या इंदूरकर सैन्याचा विजय झाला. दुसऱ्या बाजीरावाने पुण्यातून पळ काढून कोकणपट्टीकडे कूच केल्यावर त्याच्या जागी [[अमृतराव पेशवे|अमृतरावास]] पेशवेपदाची वस्त्रे देवविण्यात यानेयशवंतरावांनी पुढाकार घेतला. यशवंतराव यांनी ब्रिटीशब्रिटिश सत्तेच्या विरोधात सर्वप्रथम लढा देऊन या शासन व्यवस्थेचा धोका प्रथम ओळखला होता. मराठी साम्राज्यांचा उत्तर भारतामधे विस्तार करुनकरून दिल्लीचे तख्त ताब्यात घेणाराघेणारे यशवंतराव हा पहिला मराठा शुर राजासेनापती होता. त्यालात्यांनी हिंदुस्थानचा नेपोलियन म्हटले गेले. त्यांनी पेशवाईच्या विरोधात [[हडपसर]]ची लढाई जिंकून पेशवाईच्या सत्तेला लगाम घातला. यशवंतराव होळकर, यांनी ब्रिटीशांच्याब्रिटिशांच्या विरोधात [[मॉन्स डीग]] च्या लढाया जिंकून ब्रिटीशब्रिटिश लष्कराला हादरा दिला. त्यांनी ब्रिटीशासीब्रिटिशांशी तह न करता ब्रिटीशांच्यात्यांनी ब्रिटिशांच्या लष्करी फौजेचा मुकाबला करण्यासाठी स्वतः [[भानपूर]] येथे तोफांचा कारखाना सुरुसुरू केला होता. या कारखान्यात सव्वाशे तोफा त्यांच्या नियंत्रणाखाली बनवल्या गेल्या होत्या. अशा या महापुरुषाची दोनशेवी द्वीशताब्दी वर्ष सध्या चालू आहे.
 
==पुस्तक==
५७,२९९

संपादने