"मेंढी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३,५६६ बाइट्स वगळले ,  ९ वर्षांपूर्वी
== आवाज ==
मेंढी में अवाज् काड्ते.
{{कॉपीपेस्ट|दुवा=http://www.saptahiksakal.com/SaptahikSakal/20110409/5464401080004172356.htm}}
माणसाने ज्या अनेक हिंस्र किंवा जंगलात राहणाऱ्या प्राण्यांना यशस्वीपणे माणसाळवले, त्यांच्यापैकी मेंढी हा एक प्राणी आहे. माणूस जर पूर्वी जसा फक्त जंगलामध्ये प्राण्यांची शिकार करणे, कंदमुळे गोळा करणे यावरच उपजीविका करत राहिला असता, तर त्याची प्रगती होणे अवघड होते. पण मेंढीला जसे माणसाने माणसाळवले तसे मेंढीनेही माणसाला अजूनच माणसाळवले. (खरे तर मेंढळावले!) अन्न हे फक्त प्राण्यांची हत्या करूनच मिळेल, असे नाही, तर त्यासाठी शेतीसुद्धा करता येईल, ही नवी दृष्टी मेंढीने माणसाला दिली.
 
मेंढ्या जशा माणसाळवल्या गेल्या तसतशा गवतामध्ये एकाच ठिकाणी तासन्‌तास उभे राहून चरत राहायचे आवडते काम त्या सतत करत. याशिवाय मेंढ्यांची कळपाने राहायची सवयही माणसाच्या लक्षात आली. त्यामुणे वणवण करत फिरणारा माणूसही एकाच ठिकाणी आणि गटागटाने राहायला लागला. तसेच ज्या ठिकाणी मेंढ्या गवत फस्त करतात तिथल्या जमिनीची त्या आपल्या विष्ठेच्या माध्यमातून सुपीक करतात. साहजिकच ही जमीन शेतीसाठी एकदम अनुकूल व्हायची दाट शक्‍यता असते. अशा जमिनीतून पिके घ्यायची कल्पना माणसाला सुचली. याशिवाय मेंढ्यांचे मांस माणसाला शिकार केल्याविनाच मिळायला लागल्यामुळे आपला जीव धोक्‍यात घालून जंगलात कशाला शिकार करायला जायचे, असा विचार माणसाला सुचला. त्यामुळेही माणसाचा शिकारीवरचा भर कमी झाला; तसेच मेंढीचे दूधही माणसाला मिळायला लागले, आणि तिच्या अन्नसाखळीमधले जवळपास सगळे घटक बसल्याजागीच प्राप्त होत असल्यामुळे माणसाचे आयुष्य एकदमच बदलून गेले.
 
== प्रजाती ==
७६

संपादने