"कर्करोग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ८२:
 
लघुयोनीचे कॅन्सर २० टक्के
 
बृहदयोनीचे कॅन्सर ४३ टक्के
 
योनीलिंगाचे कॅन्सर २० टक्के
 
Line ९४ ⟶ ९२:
 
'''निदान'''
 
१. बायोप्सी , २. पॅप स्मीअर फॉर मॅलिग्नसी
 
Line १०१ ⟶ ९८:
२. पॅप स्मीअर फॉर मॅलिग्नसी: ही तपासणी फारचे सोपी असते. यामध्ये दुषित भागातील स्त्राव काचेच्या स्लाईडवर पसरवून त्यावर समभाग अल्कोहो व स्पिरिट ओतले जाते. ती स्लाईड वाळल्यावर लॅबोरेटरीमध्ये मायक्रोस्कोपखाली पाहून कॅन्सर पेशी दिसतात किंवा नाही याचे निदान केले जाते.
 
{mospagebreak} '''चिकित्सा''' - एकदा का कॅन्सरचे निदान झाले तर संपूर्ण योनीवरील त्वचा रसग्रंथीसह काढली जाते.त्याला Radical Vulvaltomy असे म्हणतात. त्यानंतर अहवालानुसार कॅन्सरची स्टेज पाहून तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने शेक दिले जातात. त्याला Raniation Therapy असे म्हणतात. तसेच जरूरीप्रमाणे इंजेक्शनही दिली जातात. त्याला किमोथेरपी असे म्हणतात.
{mospagebreak} '''चिकित्सा'''
 
एकदा का कॅन्सरचे निदान झाले तर संपूर्ण योनीवरील त्वचा रसग्रंथीसह काढली जाते.त्याला Radical Vulvaltomy असे म्हणतात. त्यानंतर अहवालानुसार कॅन्सरची स्टेज पाहून तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने शेक दिले जातात. त्याला Raniation Therapy असे म्हणतात. तसेच जरूरीप्रमाणे इंजेक्शनही दिली जातात. त्याला किमोथेरपी असे म्हणतात.
 
 
Line १३१ ⟶ १२८:
 
स्टेज नं १ - गर्भाशय मुखाभोवती पसरलेले ऑपरेशन होऊ शकते.
 
स्टेज नं २ - गर्भाशयमुख व योनीमार्गात पसरलेला - ऑपरेशन होऊ शकते.
 
स्टेज नं ३ - गर्भाशय अ २/३ योनिमार्गाची व्याप्ती - ऑपरेशन होऊ शकत नाही
 
स्टेज नं ४ - गर्भाशय अ मूत्रमार्ग अमलाशय अयोनिमार्ग अयोनिवर - ऑपरेशन होऊ शकत नाही.
 
'''लक्षणे''' - योनिसंबंधानंतर रक्तस्त्राव, सतत रक्तस्त्राव, अधूनमधून रक्तस्त्राव होणे इ., श्वेतप्रदर: योनीमार्गातून लाला पांढरा दुर्गंधीयुक्त स्त्राव होणे., पांडुरोग जास्त प्रमाणात होणे., दम लागणे., अशक्त पणा, फटफटीतपणा, निस्तेज होणे, डोळे खोल जाणे इ., तहानभुक एकदम कमी होणे., वजन खूप कमी होणे., सतत आजारी असल्यासारखे वाटणे, गर्भाशयाचा आकार मोठा होण.
'''लक्षणे'''
 
योनिसंबंधानंतर रक्तस्त्राव, सतत रक्तस्त्राव, अधूनमधून रक्तस्त्राव होणे इ., श्वेतप्रदर: योनीमार्गातून लाला पांढरा दुर्गंधीयुक्त स्त्राव होणे., पांडुरोग जास्त प्रमाणात होणे., दम लागणे., अशक्त पणा, फटफटीतपणा, निस्तेज होणे, डोळे खोल जाणे इ., तहानभुक एकदम कमी होणे., वजन खूप कमी होणे., सतत आजारी असल्यासारखे वाटणे, गर्भाशयाचा आकार मोठा होण.
 
कटिभागात, ओटीपोटात, योनिमार्गात, गुदमार्गात अतिशय तीव्र स्वरूपाच्या वेदना होणे. (कॅन्सरच्या ४ थ्या स्टेजमधील ही लक्षणे). लघवी संडास होताना तीव्र स्वरूपाच्या वेदना होणे.
"https://mr.wikipedia.org/wiki/कर्करोग" पासून हुडकले