"कर्करोग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: or:କର୍କଟ ରୋଗ
No edit summary
ओळ ७३:
काहीं कर्करोग उदाहरणार्थ मेलॅनोमा, स्तन, बीजांड, प्रोस्टेट, आणि मोठ्या आतड्याचा कर्करोग काहीं कुटुंबामध्ये अधिक प्रमाणात आढळल्याचे दिसले. हा प्रकार जनुकीय वारशाचा इतर कौटुंबिक वातावरणाचा किंवा खाण्यापिण्याच्या सवयीचा आहे की कसे यावर एकमत झालेले नाही. सामान्य पेशी विभाजनाच्या वेळी जनुकामध्ये आकस्मिक बदल होऊन कॅन्सर होतो. जनुकामधील बदल होण्यास जीवनशैली किंवा पर्यावरणातील काही कारणांचा सहभाग असावा . काहीं बदल मातापित्याकडून अपत्याकडे जनुकीय वारशाच्या स्वरूपात येत असावेत.
जनुकीय कारणाने आलेले जनुकीय बदल मुलामध्ये असले म्हणजे त्याला कॅन्सर होईलच असे नाही. फक्त त्यामध्ये कॅन्सर होण्याची शक्यता अधिक एवढेच. .
 
 
 
'''जननेंद्रियाचे कॅन्सर'''
 
योनीचे कॅन्सर अंदाजे ४.८ टक्के., योनीमार्गाचे कॅन्सर २ टक्के., गर्भाशयमुखाचे कॅन्सर २५ ते ३० टक्के., गर्भाशयमुखाचे कॅन्सर ५० ते ५५ टक्के., स्त्रीबीज कोषाचे कॅन्सर १३ टक्के.,आर्तव वाहिन्यांचे कॅन्सर ०.१८ ते ०.२० टक्के.
योनीचे कॅन्सर - या प्रकारचे कॅन्सर ४.८ टक्के आढळून येत असतात.
 
लघुयोनीचे कॅन्सर २० टक्के
 
बृहदयोनीचे कॅन्सर ४३ टक्के
 
योनीलिंगाचे कॅन्सर २० टक्के
 
याप्रकारचे कॅन्सर बर्‍याचवेळा वयाच्या ६० ते ७० या कालावधीत लक्षात येतात. म्हणजेच मासिक पाळी बंद झाल्यावर. काही केसेसमध्ये गर्भाशय, गर्भाशयमुख स्त्रीबीज कोष कॅन्सरच्या चौथ्या स्टेजमधील काळातही आढळतात. याला explation अथवा दुय्यम स्थानाचे कॅन्सर म्हणून ओळखले जाते.
 
गुल्म हाताला लागते व दिसते. काहीवेळा व्रणीत असते., वेदना/शूल., सूज., कंड/खाज इ.
 
मासिक पाळी गेल्यावर जर योनीवर खाज सुटू लागली तर डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेणे गरजेचे असते. बर्‍याच केसेमध्ये बृहद्योनी लघुयानीच्या त्वचेचा रंग मूळ जाऊन पांढरा कोडासारखा रंग येतो. त्याला ल्यूकोप्लाकिया असे म्हणतात अशी लक्षणे असणार्‍या स्त्रियांनी वरचेवर डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण बर्‍याच मोठ्या प्रमाणात अशा स्थितीमधून कॅन्सरची उत्पत्ती होताना दिसून येते. याचे निदान खालीलप्रमाणे केले जाते.
 
'''निदान'''
 
१. बायोप्सी , २. पॅप स्मीअर फॉर मॅलिग्नसी
 
१. बायोप्सी: त्या जागेवरील बारीक तुकडा तेवढ्याच जागेवर भूल देऊन काढून तो तुकडा १० टक्के फॅर्मालीनमध्ये घालून लॅबरेटरीकडे पाठवले जाते. तेथे बरेच सेक्सन्स घेऊन त्याची तपासणी मायक्रोस्कोपखाली करून रिपोर्ट दिला जातो व त्यावरून पुढे औषधोपचार करता येतात.
 
२. पॅप स्मीअर फॉर मॅलिग्नसी: ही तपासणी फारचे सोपी असते. यामध्ये दुषित भागातील स्त्राव काचेच्या स्लाईडवर पसरवून त्यावर समभाग अल्कोहो व स्पिरिट ओतले जाते. ती स्लाईड वाळल्यावर लॅबोरेटरीमध्ये मायक्रोस्कोपखाली पाहून कॅन्सर पेशी दिसतात किंवा नाही याचे निदान केले जाते.
 
{mospagebreak} '''चिकित्सा'''
एकदा का कॅन्सरचे निदान झाले तर संपूर्ण योनीवरील त्वचा रसग्रंथीसह काढली जाते.त्याला Radical Vulvaltomy असे म्हणतात. त्यानंतर अहवालानुसार कॅन्सरची स्टेज पाहून तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने शेक दिले जातात. त्याला Raniation Therapy असे म्हणतात. तसेच जरूरीप्रमाणे इंजेक्शनही दिली जातात. त्याला किमोथेरपी असे म्हणतात.
 
 
 
'''योनीमार्गातील कॅन्सर'''
 
योनीमार्गाचे कॅन्सर दूर्मिळपणे पाहावयास मिळतात.
लक्षणे- वेदना/शूल. , योनिसंबंधानंतर रक्तस्त्राव होणे., दुर्गंधीयुक्त रक्तस्त्राव व इतर स्त्राव. गुदमार्ग व मूत्रमार्गात Fistulace च्या स्वरूपात उघडले असेल तर मलमूत्रमिश्रित योनिमार्गातून स्त्राव स्त्रवतो.
 
ओटीपोटात तीव्र वेदना १.९ टक्के ते २.० टक्के या प्रमाणात आढळतात.
 
वयाच्या ५५ वर्षापुढील पेशंटमध्ये अशा प्रकारचे कॅन्सर योनिमार्गाच्या वरील १/३ भागात आढळतात, तर वयाच्या २० ते ३० वर्षाच्या कालावधीत अत्यंत दुर्मिळपणे योनीमार्गाच्या खालील १/३ भागात आढळतात व असे खालील मार्गातील कॅन्सर मूत्रमार्ग व गुदमार्गात पसरून गंभीर स्वरूप धारण करतात.
 
बर्‍याचवेळा Vardemus Hysterectomy अंग बाहेर पडणे. या विकारावर रिंग पेसरी बसविली जाते. याची स्वच्छता न ठेवल्याने सूज येऊन ती पेसरी रूतून बसते व त्यामुळे जखमा होतात व पुढे कॅन्सर जंतूंचा प्रादुर्भाव होऊन कॅन्सर होऊ शकतो, तर काही वेळेला गर्भाशयाचे कॅन्सर खाली पसरून योनीमार्ग व्यापतात. याला दुय्यम स्थानाचे कॅन्सर म्हणतात.
 
'''चिकित्सा''' - संपूर्ण योनिमार्ग रसग्रंथी, रसवाहिन्यासहीत ऑपरेशन करून काढतात. जर गर्भाशयात व्याप्ती असेल तर वरदेमस हिस्ट्रेक्टॉमी नावाचे ऑपरेशन करतात आणी अहवालानुसार व तज्ञांच्या सल्ल्याने शेक देणे अथवा किमोथेरपी चालू करणे हे ठरविले जाते. जर कॅन्सरची व्याप्ती जास्त असेल तर ऑपरेशन होऊ शकत नाही.
 
अशा पेशंटचे आयुष्य ५ वर्षापर्यंत टिकण्याची शक्यता फक्त ५ टक्के असते. अशांना मानसिक स्वास्थ्य मिळावे म्हणून संगीत, टिव्ही, प्रोग्रॅम ऐकविले जातात. तसेच मनाची एकाग्रता निर्माण करण्यासाठी अध्यात्मिक प्रबोधन केले जाते. अशी चिकित्सा सर्वच कॅन्सर पेशंटना दिली जाते.
 
 
 
 
'''''गर्भाशयमुखाचे कॅन्सर'''''
 
या प्रकारचे कॅन्सर ५० ते ६० टक्के केसेसमध्ये आढळून येतात. तसेच गर्भाशयाच्या कॅन्सरचा विचार केला तर ८० टक्के केसेस अशा स्वरूपात असतात. या प्रकारच्या कॅन्सरचे वर्णन पाच स्टेजेसमध्ये केले जाते.
 
'''गर्भाशयमुख कॅन्सरच्या स्टेजेस (टप्पे)'''
 
स्टेज नं १ - गर्भाशय मुखाभोवती पसरलेले ऑपरेशन होऊ शकते.
 
स्टेज नं २ - गर्भाशयमुख व योनीमार्गात पसरलेला - ऑपरेशन होऊ शकते.
 
स्टेज नं ३ - गर्भाशय अ २/३ योनिमार्गाची व्याप्ती - ऑपरेशन होऊ शकत नाही
 
स्टेज नं ४ - गर्भाशय अ मूत्रमार्ग अमलाशय अयोनिमार्ग अयोनिवर - ऑपरेशन होऊ शकत नाही.
 
'''लक्षणे'''
 
योनिसंबंधानंतर रक्तस्त्राव, सतत रक्तस्त्राव, अधूनमधून रक्तस्त्राव होणे इ., श्वेतप्रदर: योनीमार्गातून लाला पांढरा दुर्गंधीयुक्त स्त्राव होणे., पांडुरोग जास्त प्रमाणात होणे., दम लागणे., अशक्त पणा, फटफटीतपणा, निस्तेज होणे, डोळे खोल जाणे इ., तहानभुक एकदम कमी होणे., वजन खूप कमी होणे., सतत आजारी असल्यासारखे वाटणे, गर्भाशयाचा आकार मोठा होण.
 
कटिभागात, ओटीपोटात, योनिमार्गात, गुदमार्गात अतिशय तीव्र स्वरूपाच्या वेदना होणे. (कॅन्सरच्या ४ थ्या स्टेजमधील ही लक्षणे). लघवी संडास होताना तीव्र स्वरूपाच्या वेदना होणे.
 
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/कर्करोग" पासून हुडकले