"अशोकाचे शिलालेख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १६:
 
==प्रकार==
अशोकाच्या शाही आज्ञा आणि अन्य आलेखांचे दगडीबृहद शिलालेख, स्तंभावरीललघु आलेखशिलालेख, विशाल स्तंभालेख, लघु स्तंभालेख आणि गुहांमधीलगुंफा शिलालेख असे अशोकाचे तीनपाच प्रकारचे [[शिलालेख]] आहेत. चौदा बृहद शिलालेख शृंखला पाच ठिकाणी, सातसहा विशाल स्तंभालेख शृंखला सहा ठीकाणी (त्या पैकी टोपरा स्तंभावर सात लेख),तीनएकोणीस ठिकाणी लधु शिलालेख, सहा लघु स्तंभालेख आणि तीन गुंफा-शिलालेख असे एकूण सत्तावीस शिलालेख उपलब्ध झाले आहेत. या लेखांचे स्थळ आणि लेख-संख्या असे वर्गीकरण खालील प्रमाणे आहे.
 
चौदा बृहद शिलालेख शृंखला पाच ठिकाणी - गिरनार (१४), कालसी (१४), शहाबाजगढ (१४), मानसेहरा (१४) येरागुडी (१४), धौलि (११ - ११,१२ व १३ शिलालेख वगळलेले), जौगड (११ - ११,१२ व १३ शिलालेख वगळलेले), सोपारा (८वा आणि ९वा फक्त). धौलि आणि जौगड येथे शृंखले व्यतिरीक्त प्रत्येकी दोन अधिकचे बृहद शिलालेख आहेत.
 
सहा स्तंभालेख शृंखला सहा ठिकाणी - देहली (टोपरा) (सातवा अधिकचा स्तंभालेख फक्त याच स्तंभावर), देहली (मिरत), लौरिया (आराराज), लौरिया (नंदनगढ), रामपुर्वा आणि कौसंबी (अलाहाबाद).
 
लघु शिलालेख - अर्हुआरा, भाब्रु, बैरट, गुजर्रा, गविमठ, जतिंग (रामेश्वर), मास्कि, पांगुरिया, रुपनाथ,सहसराम, उदेवगोलम या ठिकाणी प्रत्येकी एक.
बहापूर, येरागुड्डी, नित्तुर, सिद्धपूर, सन्नती या ठिकाणी प्रत्येकी दोन. ब्रम्हगीरी आणि रजूला मंदागीरी या ठिकाणी प्रत्येकी तीन.
 
लघु स्तंभालेख - सारनाथ, कौसंबी, सांचि, देवीया (राणी), लुंबिनी आणि निगलीवा या ठिकाणी प्रत्येकी एक.
 
गुंफा शिलालेख - बार्बरा पर्वतातील तीन गुंफा - निग्रोध, खलितक आणि सुप्पिय अशा एकूण तीन.
 
==अशोकाच्या शिलालेखांचा शोध==