"रिसॅट १" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३५:
 
 
'''रिसॅट १''' हा भारताचा देशांतर्गत बनवलेला पहिला१८५८ किलोग्रॅम वजनाचा हवामानाचा उपग्रहाच्या पहिला हवामानाचा अंदाज घेणारा उपग्रह आहे. हा उपग्रह २६ एप्रिल रोजी सकाळी ७ .४७ वाजता "पीएसएलव्ही' ह्या अग्नी बाणाच्या माध्यमातून [[सतीश धवन स्पेस सेंटर]] [[श्रीहरिकोटा]] [[भारत]] येथून प्रक्षेपित करण्यात आला. हा उपग्रह सर्व ऋतूंमध्ये चोवीस तास पृथ्वीची छायाचित्रे काढून पाठवू शकतो. त्यामुळे हवामानाचा अचूक अंदाज घेणे शक्य होणार आहे.<ref>[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12498393.cms 'रिसॅट १' प्रक्षेपणाची तयारी जोरात] म्. टा </ref>
 
ढगाळ वातावरण असताना भारताचे रिमोट सेन्सिंग उपग्रह जमिनीवरील छायाचित्रे घेऊ शकत नाहीत. रिसॅट-1 च्या द्वारे ढगाळ वातावरणातही जमिनीवरील स्पष्ट छायाचित्रे घेता येतात.
 
४९८ कोटी रुपयांच्या या मोहिमेत ३७८ कोटी रुपये रिसॅट-१ च्या निर्मितीवर खर्च करण्यात आले आणि १२० कोटी रुपये पीएसएलव्ही या रॉकेटच्या बांधणीचा खर्च झाले.
 
{{वर्ग}}
 
"https://mr.wikipedia.org/wiki/रिसॅट_१" पासून हुडकले