"माकड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
प्रताधिकारीत मजकूर वगळण्यासाठी कॉपीपेस्ट साचा लावला.
ओळ २१:
}}
 
शेपटी असणारा एक केसाळ [[प्राणी]]. हा प्राणी [[माणूस|माणसाचा]] पूर्वज समजला जातो. त्यांना स्वतःची अशी [[भाषा]] असते.
{{कॉपीपेस्ट|दुवा=http://www.saptahiksakal.com/SaptahikSakal/20110101/4826712533641205868.htm}}
माणसांना माकडांबद्दल बरेचदा कुतूहल वाटतं. सर्कस तसंच वेगवेगळ्या ठिकाणी आपण अनेक प्रकारच्या माकडांना पाहतो. माकडांचं मांस काही देशात चवीनं खाल्लं जातं तर काही देशांत त्यांना देव मानलं गेलं आहे. एकाच प्राण्याबद्दल विविध कल्पना जगभरात अस्तित्वात आहेत.
माकडांचे सर्वसाधारणपणे माहीत असलेले जवळपास 264 प्रकार आहेत. अगदी लहान आकाराची माकडं 5-6 इंच लांबीची आणि फक्त 120 ते 140 ग्रॅम्स वजनाची असतात. तर सगळ्यात मोठी माकडं 3.3 फूट लांब आणि 35 किलो वजनाची असतात. बहुतेक सगळी माकडं फळं, झाडांची पानं, झाडांच्या बिया, दाणे, फुलं, आणि छोटेमोठे किडे खाऊन आपली गुजराण करतात. माकडं आणि त्याच्याच जातीतल्या इतर प्राण्यांमध्ये बरेच फरक असतात. उदाहरणार्थ एप्स माकडांहून आकारानं खूप मोठे असतात, तसंच त्यांना माकडांसारखी शेपूट नसते. माकडांच्या तुलनेत ते जास्त करून माणसासारखं दोन पायांवरच चालतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/माकड" पासून हुडकले