"सदस्य चर्चा:अभय नातू/नो ओपन प्रॉक्सीझ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ९:
ओपन प्रॉक्सी किंवा आयपी अंकपत्ता बदलणाऱ्या प्रॉक्सी सर्व्हरांवर{{मराठी शब्द सुचवा}} कोणत्याही क्षणी कितीही काळ प्रतिबंधन घातले जाऊ शकते. असे करण्याने मराठी विकिपीडियावरील निर्दोष सदस्य प्रभावित होण्याची शक्यता असली तरीही या बंदीचा रोख त्यांच्यावर नाही. अशा बंदी घातल्या गेलेल्या प्रॉक्सी सर्व्हरांद्वारे मराठी विकिपीडियावरील मजकूर वाचण्यास कोणतीही बंदी किंवा मज्जाव नाही.
 
अशा प्रॉक्सी अनवधानाने खुल्या ठेवल्या जातात. अनेकदा ही कृती हॅकरद्वारे सर्व्हरच्या मालकाच्या माहितीशिवाय केली जाते. कधीकधी ही कृती मुद्दामहून खोडसाळपणा करण्यासाठीही केली जाते. अस्थानीय (नॉन-स्टॅटिक) आयपी अंकपत्ते असलेले प्रॉक्सी सर्व्हर किंवा अनवधानाने खुल्या असलेल्या प्रॉक्सी कायमच्या प्रतिबंधित करू नये. एखाद्या सर्व्हरवरील खुली प्रॉक्सी बंद केल्याची खात्री झाल्यावर त्याच्या अंकपत्यावरील बंदी हटविण्यात यावी.
Proxies are left open due to deliberate or inadvertent configuration or because hackers have changed the configuration. Non-static [[w:IP address|IP addresses]] or hosts that are otherwise not permanent proxies should typically be blocked for a shorter period of time, as it is likely the IP address will eventually be transferred or dynamically reassigned, or the open proxy closed. Once closed, the IP address should be unblocked.
 
===Exceptionsअपवाद===
जरी एखाद्या आयपी अंकपत्यावर प्रतिबंध असला तरीही लेखन करता येऊ शकते. यासाठी अशी प्रॉक्सी वापरणाऱ्या सदस्याने इतर अंकपत्यावरून प्रचालकांशी संपर्क साधावा. अशा वेळी प्रचालक त्या लेखकाचे योगदान तपासून पाहतील व खोडसाळपणा करणाऱ्या व्यक्तींपैकी हा लेखक नसल्याची खात्री झाल्यावर त्यास अंकपत्ता प्रतिबंधन सूट देतील.
Editors can be permitted to edit by way of an open proxy with the [[Meta:IP block exemption#Used for anonymous proxy editing|IP block exemptions flag]]. This is granted on local projects by administrators. Historically, administrators would "softblock" IP's allowing named editors to continue to edit, while disallowing anonymous editing and user registrations. With this flag, this is no longer required.
 
अनेकदा संपादक आपल्या न्याहाळकातील सेटिंगची{{मराठी शब्द सुचवा}} माहिती नसल्याने अनवधानाने खुल्या प्रॉक्सीझ वापरीत असतात, तरी अशी सूट मिळण्याची विनंती करण्या आधी आपल्या न्याहाळकातील आंतरजाल कनेक्शन प्रेफरन्स{{मराठी शब्द सुचवा}} बघावेत आणि त्यातील प्रॉक्सी वापरण्याची मुभा काढून टाकावी.
Projects with policy permitting exemptions are listed as examples here:
* [[en:Wikipedia:IP block exemption|English Wikipedia IP block exemption policy]]
 
However, many users are known to access through open proxy unknowingly due to the default setting of their browser. Before you apply the IP block exemption (which may take time and not guarantee to be granted), you should check the internet connection preference of your browser and change it to no proxy access.
 
==Rationale==
Return to the user page of "अभय नातू/नो ओपन प्रॉक्सीझ".