"विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३४३:
:यात मुस्कटदाबी वगैरे करण्याचा मुळीच उद्देश नसून विकिपीडियातील एखादा भाग तरी असंबद्ध वादावाद्यांपासून मोकळा ठेवण्याचा प्रयत्न आहे. सदस्यांना आपले मन हलके करण्यासाठी इतर अनेक पाने उपलब्ध आहेत. तेथे त्यांनी आपले मन मोकळे करावे (त्या त्या पानाचे धोरण सांभाळूनच).
:[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ०७:२७, २६ एप्रिल २०१२ (IST)
 
 
::* सर्वे सर्वा, महामहीम अभय नातू द ग्रेट तुम्हास साष्टांग प्रणीपाद,
 
::बर्याच काळाने आपणास '''फुरसद''' (?) मिळाल्याचे पाहून हर्ष झाला, पण इतके दिवस रायबा आणि इतर सदस्यांनी शंतनू वर कारवाई करण्याचे साकडे आपणाकडे धरले तेव्हा आपण प्रसन्न नाही झालात आणि शांतानुस वाचवण्या साठी एकदम प्रगटलात ? '''खरच तुम्ही निष्पक्ष आहात का ?''' आपणावर यापूर्वीही पक्षपाती, राजकारणी, गुटबाजी, गुंडागर्दी,भ्रष्टाचार असे एक ना अनेक आरोप वेळोवेळी वेगवेगळ्या सदस्यांनी लावले आणि सिद्ध केले आहे. आपण शंतनुवर कारवाई करणे बाबत वेळकाढू धोरण अवलंबले, चावड्या बंद पडल्या, चर्चा विस्कळीत करवल्या, आणि आता येथे नियम मांडत आहात. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे हि मुस्कटदाबिच नाही का ? '''अभिजित साठे याने काहीही अगदी जाती वाचक ''' लिहिले तरी चालते त्यावर कधीही ब्र काढला नाही, तंबी आणि कारवाई तर फार दूर .... '''मंदार कुलकर्णींची भाषा ''' याच पानावर किती ''' उर्मट आणि उद्दाम आहे ''' पण आपणास चालले आणि सामान्य सदस्यास मात्र नियम ? हि '''सरळ सरळ फसवेगिरी ''' आहे. तेव्हा आपली भूमिका येथे अवैध दिसते.
 
::मुद्दा शंतनू वर कारवाईचा आहे आणि तुम्ही विवादात पडलात तर विषयांतर होईल आणि दीर्घकालीन वेगळाच अध्याय सुरु होवू शकतो, ते टाळावे म्हणून ...... -[[सदस्य:Nanu|Nanu]] ([[सदस्य चर्चा:Nanu|चर्चा]])
 
== Personal Attack ==