"चांदोली राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १३:
==अभयारण्याविषयी माहिती==
<ref name="beta.esakal.com">[http://beta.esakal.com/2009/06/06234722/western-maharashtra-3-tigers-f.html सकाळ वर्तमानपत्राच्या संकेतस्थळावरून]</ref>
चांदोली राष्ट्रीय उद्यानात ३ वाघांसह २५ बिबट्यांचे ठसे नुकत्याच झालेल्या प्राणीगणनेतप्राणिगणनेत आढळून आले आहेत. राज्याचे मानबिंदू असणारे '''[[शेकरू]]''' व '''[[हरियाल]]''' पक्षी यांचे अस्तित्वही या पाहणीत आढळून आले आहे.
 
चांदोली राष्ट्रीय उद्यान [[सांगली]], [[सातारा]], [[कोल्हापूर]] व [[रत्नागिरी]] या चार जिल्ह्यांच्या सरहद्दीवरील ३१७.६७ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले राज्यातले सर्वांत मोठे [[अभयारण्य]] आहे. त्यामुळे या अभयारण्याचा विकास होण्याच्या दृष्टीने त्याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला आहे. सदाहरित हिरवे गर्द जंगल म्हणून हे राष्ट्रीय उद्यान पर्यटकांना आकर्षित करत आहे. या राष्ट्रीय उद्यानाची प्राणीगणनाप्राणिगणना मे महिन्यात दोन टप्प्यात करण्यात आली. संपूर्ण अभयारण्याची १२ खंडातखंडांत विभागणी केली आहे. प्राणी गणनेसाठीप्राणिगणनेसाठी प्रत्येक खंडात एक गट याप्रमाणे प्राण्यांचे पाणस्थळ व पायवाटावरीलपायवाटांवरील पायांचे ठसे, झाडांवरील ओरखडे, विष्ठा यांची तपासणी केली जाते, तर दुसऱ्या टप्प्यात पौर्णिमेच्या रात्री पाणवठ्याच्या ठिकाणी येणाऱ्या प्राण्यांची गणना केली जाते. त्यानुसार सर्वांचे अहवाल एकत्रित करून राष्ट्रीय उद्यान प्रशासन तात्पुरती प्राण्यांची आकडेवारी निश्‍चित करते. वाघ, बिबटे यांचे ठसे नागपूर येथील मुख्य कार्यालयात जमा केले जातात. त्यांची तज्ज्ञांकडून तपासणी केल्यानंतरच आकडेवारी निश्‍चित केली जाते. ठश्‍यांवरूनचठशांवरूनच कोणता प्राणी (वाघ की बिबट्या) नर, मादी, पिल्लू, त्यांचे वय यांची निश्‍चिती केली जाते.
 
वन्य प्राणी गणनेत चांदोली राष्ट्रीय उद्यानात तीन वाघांसह २५ बिबट्यांचा वावर असल्याचे ठश्‍यावरूनठशांवरून निदर्शनास आले आहे, तर ३५० ते ४०० च्या दरम्यान गवे, २५० ते ३०० च्या दरम्यान सांबरसांबरे, १०० अस्वले, यांच्यासह महाराष्ट्राचा मानबिंदू शेखरू व हरियाल पक्षी आढळून आले आहेत, तर भेकर, रानडुक्कर सर्वत्र आढळतात. सरपटणारे विविध प्राणी, पक्षी, मोठ्या प्रमाणावर आहेत. अजगराचे प्रमाणही सर्वत्र आढळून येत आहे. प्राणीप्राण्यांच्या गणनेसाठी [[इस्लामपूर]]चे सहायक वनसंरक्षक एम. एम. पंडितराव, वनक्षेत्रपाल संजय कांबळे यांच्यासह वनरक्षक व स्वयंसेवी संस्था व पर्यावरणप्रेमींनी सहकार्य करून प्रत्यक्ष प्राणी गणनेतप्राणिगणनेत सहभागभाग घेतला होता.
 
==विविध प्राण्यांचा वावर==