"धुंडिराज गोविंद फाळके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३०:
 
==जीवन==
दादासाहेब फाळक्यांचा जन्म [[नाशिक|नाशकाहून्नाशकाहून]] तीस किलोमीटर अंतरावरच्या [[त्र्यंबकेश्वर]] येथे झाला. त्यांचे वडील प्रसिद्ध संस्कृतज्ञ होते.
 
[[इ.स. १८८५]]साली त्यांनी [[सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट]], [[मुंबई]] येथे प्रवेश घेतला. [[इ.स. १८९०]]साली जे.जे.तून उत्तीर्ण झाल्यावर ते कला भवन, [[बडोदा]] येथे शिल्पकला, तंत्रज्ञान, रेखाटन, चित्रकला, छायाचित्रणकला इत्यादी गोष्टी शिकले.