"धुंडिराज गोविंद फाळके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ २७:
| तळटिपा =
}}
'''धुंडिराज गोविंद फाळके''' ऊर्फ '''दादासाहेब फाळके''' ([[एप्रिल ३०]], [[इ.स. १८७०|१८७०]]; [[त्र्यंबकेश्वर]], [[महाराष्ट्र]] - [[फेब्रुवारी १६]], [[इ.स. १९४४|१९४४]]; [[नाशिक]], महाराष्ट्र) एक भारतीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथाकार. दादासाहेब फाळके हे चित्रपटनिर्मिती करणारे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] व [[भारत|भारतातील]] पहिले चित्रपटनिर्माते होते आणि यासाठीच त्यांना भारतीय चित्रपटांचा जनक मानले जाते . [[इ.स. १९१३|१९१३]] साली त्यांनी निर्मिलेला [[राजा हरिश्चंद्र (चित्रपट)|राजा हरिश्चंद्र]] हा चित्रपट मराठी व भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट होय. १९३७ पर्यंतच्या आपल्या १९ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी ९५ चित्रपट व २६ लघुपटांची निर्मीतीनिर्मिती केली. त्यांच्या चित्रपटविषयक योगदानाबद्दल भारतीय चित्रसृष्टीतील सर्वांत मोठा पुरस्कार त्यांच्या नावाने दिला जातो.
 
==जीवन==
ओळ ३४:
[[इ.स. १८८५]]साली त्यांनी [[सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट]], [[मुंबई]] येथे प्रवेश घेतला. [[इ.स. १८९०]]साली जे.जे.तून उत्तीर्ण झाल्यावर ते कला भवन, [[बडोदा]] येथे शिल्पकला, तंत्रज्ञान, रेखाटन, चित्रकला, छायाचित्रणकला इत्यादी गोष्टी शिकले.
 
त्यांनी [[गोध्रा]] येथे छायाचित्रकार म्हणून व्यवसाय सुरू केला. परंतु, गोध्र्यात झालेल्या ब्युबॉनिक प्लेगाच्या उद्रेकात त्यांची प्रथम पत्नी आणि मूल दगावल्यावर त्यांना ते गाव सोडावे लागले. लवकरच, त्यांची ल्युमिएर बंधूंनी नेमलेल्या ४० 'जादूगारां'पैकी एकाशी, जर्मन कार्ल हर्ट्झ याच्याशी ओळख झाली. त्यानंतर त्यांना 'भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण संस्थे'साठी ड्राफ्ट्समनड्राफ्ट्स्‌मन म्हणून्म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या धडपड्या स्वभावामुळे लवकरच ते नोकरीच्या बंधनांना कंटाळले व त्यांनी छपाईचा व्यवसाय सुरू केला. शिळाप्रेस छपाईच्या तंत्रात ते वाकबगार होते. त्यांनी [[राजा रविवर्मा|राजा रविवर्म्यासोबत]] काम केले. पुढे त्यांनी स्वत:चा छापखाना काढला, तसेच छपाईची नवी तंत्रे आणि यंत्रे अभ्यासायला [[जर्मनी|जर्मनीची]] वारी केली.
 
== कारकीर्द ==