"धुंडिराज गोविंद फाळके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २७:
| तळटिपा =
}}
'''धुंडिराज गोविंद फाळके''' ऊर्फ '''दादासाहेब फाळके''' ([[एप्रिल ३०]], [[इ.स. १८७०|१८७०]]; [[त्र्यंबकेश्वर]], [[महाराष्ट्र]] - [[फेब्रुवारी १६]], [[इ.स. १९४४|१९४४]]; [[नाशिक]], महाराष्ट्र) एक भारतीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथाकार. दादासाहेब फाळके हे चित्रपटनिर्मिती करणारे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] व [[भारत|भारतातील]] पहिले चित्रपटनिर्माते होते आणि यासाठीच त्यांना भारतीय चित्रपटांचा जनक मानले जाते . [[इ.स. १९१३|१९१३]] साली त्यांनी निर्मिलेला [[राजा हरिश्चंद्र (चित्रपट)|राजा हरिश्चंद्र]] हा चित्रपट मराठी व भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट होय. १९३७ पर्यंतच्या आपल्या १९ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी ९५ चित्रपट व २६ लघुपटांची निर्मीती केली. त्यांच्या चित्रपटविषयक योगदानाबद्दल भारतीय चित्रसृष्टीतील सर्वांत मोठा पुरस्कार त्यांच्या नावाने दिला जातो.
 
==जीवन==