"विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३०५:
[[सदस्य:शंतनू|शंतनू]] ([[सदस्य चर्चा:शंतनू|चर्चा]]) २३:५६, २३ एप्रिल २०१२ (IST)
 
:*वा ..वा ...वा !!! '''माथेफिरू शंतनू''' . आपणाला मराठी शुध्लेखनातील जुजबी त्रुटी सांगण्यासाठीही इंग्रजी भाषा वापरावी लागते ह्यातच आपले '''दिव्य मराठी''' कळले. हा मराठी विकिपीडिया आहे येथ प्रामुख्याने मराठीत लिहिणे अपेक्षित आहे. आपण येथे इंग्रजीतून काना मात्र्याच्या चुका दाखवून स्वतःच्या बुद्धिमत्तेचे (?) प्रदर्शन करीत आहात की इतर सदस्यांना कमी लेखण्याचा कार्यक्रम राबवीत आहात ? असे संदेश त्या सदस्याच्या चर्चा पानावर पण लिहिता आले असते ( जसे आपण ह्या पूर्वी '''" रव हज चालेचले " ''' वैगरे संदेश आपल्याच इतर '''अवैध खात्यातून वाममार्गाने ''' दिले आहेत.) मग येथे असे जाहीर प्रदर्शन का ? आपण येथे केलेले लेखन '"विशिष्ट व्यक्ती अथवा समुदायास अनुलक्षून आरोप"' या गटात मोडते का हे तपासावे तसेच आपल्या '''शुध्दलेखन उत्पात कार्याबाबत चेकार्याबाबतचे पोवाडे''' चावडीवर वाचावे. आपले वागणे म्हणजे दुसर्यास संगेसांगे ब्रम्हज्ञान ..... असे तर नाही ? -[[सदस्य:Nanu|Nanu]] ([[सदस्य चर्चा:Nanu|चर्चा]])