"हुंकार (कथासंग्रह)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ २७:
हुंकार हा कथासंग्रह म्हणजे तरुण्यातील बेरीज वजबकीच आलेखाच!</br>
तारुण्य - आयुष्यातील सळसळत्या उत्साहाचा काळ.<br/>
प्रेम करण्याचा, प्रेमात हरवण्याचा, प्रमासाठी वाट्टेल ते करण्याचा. स्वतःची झालेली फट्फजिती कबूल करण्याचा, दुसर्‍याचीदुसऱ्याची गंमत मजेत दरून बघण्याचा, पण कधीकधी भलतीच ठेच लागते, अगदी जिव्हारी लागते. विसरू म्हणता विसरता येत नाही. नकळत खालेली चूक स्वीकारताही येत नाही. वास्तवाला सामोरे जायचे धैर्यही कधीकधी दाखवावे लागते. संसारात पडल्यावर दुखरा कोपरा मनात ठेवून काहीजण जागतात, काही जण त्यातून बाहेर येतच नाहीत. मागचे भोग विसरून वाटेला आलेला संसार टुकीने, नेटकेपणाने करणारे असतात. तर व्यवहारात भलत्याच काळ्या वाटेने जाऊन काहीजण फसवे सुख मिळवतात.<br />
प्रेमाच्या निरनिराळ्या छटा, त्यातील आततायीपणा, जोम, परिस्थितीमुळे असफल झालेल्या प्रेमातील वेदना, कारुण्य, संसारातले वास्तव, तडजोड, सच्चेपणा, मुलांबद्दलचा उमाळा, हळवेपणा या सार्‍यासाऱ्या अवस्था वपुंनी या संग्रहातील वेगवेगळ्या कथांमधून चित्तारल्या आहेत. कधी विनोदाने मनाला खुद्कन हसवणार्‍याहसवणाऱ्या, कधी डोळ्यांच्या कडा ओल्या करणार्‍याकरणाऱ्या, तर कधी सरळ सत्याला भिडणार्‍याभिडणाऱ्या अशा या कथा आहेत. <br /><br />
या संग्रहातील कथा
# हुंकार
ओळ ३७:
# शिकार
# पोरकी
# सोनाराने कान टोचले दुसर्‍यांदादुसऱ्यांदा
# त्याचा येळकोट राहीना
# बुमरँग