"पुराभिलेखागार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ७:
== पुराभिलेखागार ==
=== महाराष्ट्रातील पुराभिलेखागार ===
महाराष्ट्र पुराभिलेखागाराला इ.स. २०११ मध्ये १९० वर्षं पूर्ण झाली. हे मुंबईच्या फोर्ट विभागातीलभागातील एलफिन्स्टन महाविद्यालयात हेमहाविद्यालयाच्या स्थितइमारतीत आहे. त्यात [[मराठा साम्राज्य]], इ.स. १८५७चा उठाव, भारतातील ब्रिटिश राजवट ते भारतीय स्वातंत्र्यचळवळीचा संपूर्ण इतिहास आहे. या पुराभिलेखागारातला पहिला कागद [[इ.स. १६३०]] सालचा आहे. [[महाराष्ट्र]] शासनाच्या पुराभिलेखागार विभागाने ठिकठिकाणची दप्तरे (विविध सरदार घराणी, महाराष्ट्रातील विविध संस्थानांकडे असलेले कागदपत्रांचे रुमाल) आपल्याकडे घेतली. त्यामुळेच आज केवळ ब्रिटिश आमदनीतलाच नव्हे, तर [[मराठा साम्राज्य]], निजामशाही अशा वेगवेगळ्या कालखंडातील दस्तऐवज महाराष्ट्र पुराभिलेखागाराकडे आहेत. यात प्रामुख्याने [[मोडी लिपी]]तील दस्तऐवज आहेत.
 
== हेही पाहा ==