"सार्वजनिक वाचनालय (नाशिक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १४:
==स्वरूप==
या वाचनालयात १ लाख ७० हजार पुस्तके आहेत. वाचनालयात आज सुमारे ४ हजार ५०० संस्कृतमधील दुर्मीळ हस्तलिखिते आहेत. यातील ३ हजार १५३ पोथ्यांची नोंद भारत सरकारच्या डिजीटलडिजिटल वाचनालयात घेतली गेली आहे. उर्वरित काम [[इ.स. २०११]] मध्ये सुरू आहेहोते. वाचनालयाच्या संदर्भ विभागात अनेक प्रकारची दुर्मीळ ग्रंथसंपदा आहे. अनेक ठिकाणी सर्वसामान्य वाचकाला पुस्तके उपलब्ध व्हावीत म्हणून वाचनालयाने ‘पेटी वाचनालय’ योजना सुरू केली आहे. गंगापूररोड येथे सावानाचे ‘उद्यान वाचनालय’ आहे.
 
==आधुनिकीकरण==