"महाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''महाड''' हे पश्चिम महाराष्ट्रतीलमहाराष्ट्रतल्या कोकणातील एक शहर आहे. <br/>
महाड हे मुंबईपासून १८० की. मी.किलोमीटर तर पुण्यापासून १२० की.मी. वरकिलोमीटरवर आहे. आसपासचेआसपासच्या रम्य व सुंदर वातावरणामुळे महाड हे आकर्षणाचेपर्यटनाचे ठिकाण झाले आहे. पौराणिक, ऐंतिहासिक, सामाजिक व पारंपारीकपारंपारिक महत्त्व असल्यामुळे महाडचे वैशिष्ट्य वाढीलेवाढले आहे.<br>
महाड हे सह्याद्री रांगांने घेरलेले व [[सावित्री नदी|सावित्री]] आणि [[गांधारी नदी|गांधारी]] नद्यानीनद्यांनी पावन झाले आहे. कोंकणातीलकोंकणातल्या शहरांमध्ये महाड हे विकसितबऱ्यापैकी सुधारित शहर असल्यामुळे ते आधुनिक औद्योगिक व पौराणिक भारतीय संस्कृतिसंस्कृतीचा चाएक आगळा वेगळा संगम आहे.<br/>
महाड मधील काही प्रेक्षिणीयप्रेक्षणीय स्थळे:
* चवदार तळे
* [[रायगड]] किल्ला
* श्री वीरेश्वर महाराज मंदिर (शिवकालिणशिवाजीकालीन मंदिर)
* गरम पाण्याचा झरा
* पौराणिक बौद्धकालीनबुद्धकालीन गुफा
* शिवथरघळ (संत रामदास यांनी दासबोध या गुफेतगुंफेत लिहिला).
* रम्य धबधबा व नैसर्गिक हिरवळ
* डां.[[भीमराव रामजी आंबेडकर|बाबासाहेब आंबेडकर]] यांची क्रांति भूमिकार्यभूमी.
* जुने नदी बंदर. जयाया वाटेब्ण्दरातून छोटे व्यापारी किंवा प्रवासी अरब सागरात जात.
 
==बाह्य दुवे==
"https://mr.wikipedia.org/wiki/महाड" पासून हुडकले