"सदस्य चर्चा:SSK999" च्या विविध आवृत्यांमधील फरक

८२९ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
सद्य महाराष्ट्रातील नद्या ह्या संबंधित तुम्ही, मी, जे आणि इतरही बरेच सदस्य लिखाण करीत आहेत. आपण ह्याचा प्रकल्प सुरु करावा का ? कुपया आपले विचार कळवा. स्नेहांकित - [[सदस्य:Anna4u|अण्णा ]] ([[सदस्य चर्चा:Anna4u|चर्चा]])
 
: नमस्कार, थोडे व्यस्त असल्याने मधात इकडे येणे झाले नाही म्हणून उशिराने उत्तर देतोय. आपण नदी प्रकल्पात काम करण्याची तयारी दाखवल्या बद्दल धन्यवाद. प्रकल्पाच्या अनुषंगाने मी कार्य पद्धती तयार करून आपणास कळवतो, धरणांना समाविष्ट करणे ही छान कल्पना आहे. - [[सदस्य:Anna4u|अण्णा ]] ([[सदस्य चर्चा:Anna4u|चर्चा]]) १२:४५, २२ एप्रिल २०१२ (IST)
७७५

संपादने