"अनुदिनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १६:
प्रकल्पाची वा संस्थेची माहिती देण्यासाठी या अनुदिनीचा उपयोग करतात.
 
== लोकप्रियते मध्येलोकप्रियतेमध्ये वाढ ==
एका संथ गतीच्यागतीने सुरूवातीनंतरसुरुवात झाल्यावर, ब्लॉगींगपुढील काळात ब्लॉगिंग वेगाने लोकप्रियता मिळवत गेलागेले. ब्लॉगचा वापर सन १९९९ आणि त्या पुढील वर्षांमध्ये वाढला. त्याचबरोबर आलेल्या प्रथम ब्लॉगसाठीचे अवजारांमुळे ब्लॉग्स ची लोकप्रियता शिगेला पोहोचला.
* ब्रूस एबलसन ह्यांनी आक्टोबरऑक्टोबर १९९८ मध्ये ओपन डायरी स्थापना केली ज्यामुळे अजून हजारो असल्याच ऑनलाईन डायऱ्या स्थापन झाल्या. ओपन डायरीनीडायरीने वाचकांसाठी आपले विचार व्यक्त करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली ज्यामुळे त्याने अश्या प्रकारची सुविधा देणारा पहिलाच ब्लॉग हा बहुमान मिळवलाओपन डायरीला मिळाला.
* ब्रॅड फित्झ पॅट्रीकपॅट्रिक ह्यांनी मार्च १९९९ मध्ये लाइवलाइव्ह जर्नलची सुरुवात केली.
* अ‍ॅड्रीवअ‍ॅड्रिव्ह स्मेलस्स्मेल्स ह्यांनी जुलै १९९९ मध्ये पितास.कॉम हा ब्लॉग तयार केला. जोहा ब्लॉग संकेतस्थळावरील न्यूझपेजलान्यूजपेजचा एक मोठामोठाच विकल्प बनून समोर आला. जो तुलनेनीहा ब्लॉग सांभाळायला सोपा होता. सप्टेंबर १९९९ मध्ये लगेच डायरी लँड चीलॅन्डची स्थापना झाली. हा डायरी ज्याचालॅन्ड रोख फक्त वैयक्तिक डायरी लिहीणाऱ्यालिहिणाऱ्या सामुदायाकडेचसमुदायाकडेच होता.
* ईवानईव्हान विलीअंविल्यम आणि मेग हौरीहानहॉरिहान ह्यांनी ऑगस्ट १९९९ मध्ये ब्लॉगर.कॉम ची स्थापना केली. (हे संकेतस्थळ २००३ मध्ये गुगल कंपनीने खरीदीखरेदी केले.)
 
== मराठी भाषेतील ब्लॉग ==
"https://mr.wikipedia.org/wiki/अनुदिनी" पासून हुडकले