"भौतिकशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १३:
<br /> <br />
 
मध्ययुगीन युरोपमध्ये पुर्वार्धातपूर्वार्धात केपलर आणि गॅलिलिओ व उत्तरार्धात प्रामुख्याने न्यूटन यांनी प्रायोगिक व मोजणी पद्धती वापरून विविध नियम मांडले जे आज भौतिकशास्त्र व खगोलशास्त्र यातील मुलभूत नियम मानले जातात. यातूनच अभिजात यामिकी (इंग्रजी: ''Classical mechanics'') ही भौतिकशास्त्राची प्रमुख शाखा म्हणुन स्थापित झाली. <br /> <br />
 
आधुनिक भौतिकशास्त्र (इंग्रजी: ''Modern Physics'') विसाव्या शतकाच्या पुर्वार्धातपूर्वार्धात उदयाला येऊन लोकप्रिय झाले ते प्रामुख्याने आइनस्टाइन यांनी केलेल्या सापेक्षता (इंग्रजी: ''relativity'') व पुंजवाद (इंग्रजी: ''quantum theory'') या क्षेत्रांतील असाधारण कामगिरीमुळे.
 
== प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ ==