"सेल्युकस निकेटर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने बदलले: be:Селеўк I Нікатар
Czeror (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''सेल्युकस पहिला''' किंवा '''सेल्युकस निकेटर''' हा [[अलेक्झांडर द ग्रेट]] याच्या सैन्यातील [[पेर्डिक्कस]] या सेनापतीच्या तुकडीतील एक मॅसेडोनियाचा सरदार होता. अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर उद्भवलेल्या युद्धात त्याने पेर्डिक्कसची कपटाने हत्या केली आणि तो भारताला लागून असलेल्या पर्शियन आणि [[मेसोपोटेमिया]]च्या प्रदेशाचा शासक बनला. तो [[सेल्युसिद साम्राज्य{{!}}सेल्युसिद साम्राज्याचा]] संस्थापक होता.
 
[[वर्ग:ग्रीसचा इतिहास]]