"ऋतू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: lez:Йисан вахтар
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
<!-- {{निसंदग्धीकरण|लेख = ऋतू}} -->
 
'''ऋतू''' हा वर्षाचा हवामानावर आधारीत,आधारित असलेला वर्षाचा ढोबळपणे बनवलेला, भाग आहे.
 
== ऋतूंची संख्या ==
प्रदेशागणिक हवामानबदलामुळे ऋतूंची नेमकी संख्या बदलते. ही विभागणी मुख्यतः तापमान आणि पाऊस या घटकांवर आधारीतआधारित आहे. परंतु प्रदेशागणिक हे घटकदेखील बदलतात.
उदा.उदा० [[उष्ण कटिबंध|उष्ण कटिबंधातील]] लोक फक्त तापमानाच्या आधारावर ऋतू ठरवतात कारण तेथे पाऊस वर्षभर पडत असतो. [[समशीतोष्ण कटिबंध]] दोन किंवा तीन ऋतू मानतो तर [[शीत कटिबंध|शीत कटिबंधातील]] प्रदेशांमध्ये केवळ दोनच ऋतू असतात.
मात्र [[भारत|भारतामध्ये]] वर्षाला तीन मुख्य ऋतूंमध्ये विभागले आहे: [[उन्हाळा]], [[पावसाळा]] आणि [[हिवाळा]].
 
== ऋतूमागीलऋतूंमागील कारणे ==
<table align="right" border="1" cellpadding="5" cellspacing="0" width="372" style="margin-left:1em">
<tr><td>'''आकृती क्र. १'''<br />
[[चित्र:ऋतू-१.png|सूर्यामूळे ऋतूंची निर्मीतीनिर्मिती]]<br />
ही आकृती सूर्य आणि पृथ्वीच्या गतीमुळे होणारी ऋतूंची निर्मीतीनिर्मिती स्पष्ट करते. याचीपृथ्‍वीच्या नोंदउत्तर घ्यागोलार्धावरील प्रदेशात, कीहिवाळ्यात दिवसाची कुठलीही वेळ असली तरी (कारण [[पृथ्वी|पृथ्वीचे]] [[परिवलन]]) [[उत्तर ध्रुव]] अंधारातच असतो तर [[दक्षिण ध्रुव]] प्रकाशमान राहतो. ([[ध्रुवीय हिवाळा]] हा देखील लेख पहा). पृथ्वीवर पडत असलेल्या प्रकाशाच्या घनतेबरोबरच, पृथ्वीच्या वातावरणात येणारा प्रकाश व्यर्थ जातो जेव्हा तो पृथ्वीच्या छायेत पडतो. अर्थातच ही आकृती फक्त [[उत्तर गोलार्ध|उत्तर गोलार्धातील]] हिवाळ्यादरम्यानची आहे.</td></tr>
<tr><td>'''आकृती क्र. २'''<br />
[[चित्र:ऋतू-२.png|परिभ्रमणामुळे बदलणारे ऋतू]]<br />
पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे [[उत्तर गोलार्ध|उत्तर गोलार्धातील]] आणि [[दक्षिण गोलार्ध|दक्षिण गोलार्धातील]] ऋतूचक्रऋतुचक्र चालू राहते.</td></tr></table>
 
विविध ऋतू असण्याचे प्राथमिक कारण म्हणजे [[पृथ्वीचा अक्ष]] [[पृथ्वीचे भ्रमण प्रतल|पृथ्वीच्या सूर्या भोवतीच्या भ्रमण प्रतलाशी]कक्षेशी] [[काटकोन|काटकोनात]] नसणे हे होय. तो काटकोनापासून '२३.५' [[अंश|अंशाने]] कललेला आहे. त्यामुळे उन्हाळापृथ्वीवर किंवापडणारे हिवाळ्यातसूर्याचे केंव्हाहीकिरण पृथ्वीच्याकमीअधिक एकातिरपे भागावरपडतात. जास्त सूर्यप्रकाश पडतो. जसजशी पृथ्वी सूर्यभ्रमण करते तसतसा सूर्यप्रकाशसूर्यकिरणांचा तिरपेपणा कमी जास्त होत राहतो. त्यामुळे तापमानात फरक होतो आणि ऋतू बदलतात. पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण गोलार्धात दोन विरुद्ध ऋतू चालू असतात.
 
ऋतुंमध्ये होणारे हवामानातील फरक इतर बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतात, जसे की -पृथ्वीची गती ([[परिवलन]] आणि [[परिभ्रमण]]),सूर्याची पृथ्वीकडे येणारी उष्णता,समुद्र किंवा मोठी सरोवरे, समुद्रातील प्रवाह (जसे [[एल निनो प्रवाह]]), आणि वार्‍यांचे प्रवाह हे हवामानावर परिणाम करतात. या सर्व घटकांमध्ये नवीन भर पडली आहे ती म्हणजे - [[जागतिक उबदारपणा]] किंवा [[:en:Global Warming|Global Warming]].
ओळ २३:
=== संस्कृती आणि ऋतू ===
जगात विविध संस्कृतीमधील लोक वेगवेगळे ऋतू मानतात.
उदा. हिंदू [[पंचांग|पंचांगाप्रमाणे]] वर्षात सहा ऋतू आहेत. खालील समीकरणे प्रतिकात्मकप्रतीकात्मक आहेत.
 
[[वसंत]] + [[ग्रीष्म]] = [[उन्हाळा]]
ओळ ३४:
 
== विविध प्रदेशातील ऋतू ==
प्रदेशागणिक होणारा हवामानातील बदल हा वाढत्या अंतरानुसार अधिक स्पष्ट होतो. जसे की एकाच गावातील दोन ठिकाणचे हवामान सारखेच मानले जाते, तेव्हा सू़क्ष्म फरक बाजूला ठेवले जातात. परंतु हीच दोन ठिकाणे काही शेकाहीशे किंवा काही हजार [[अंतर मोजणी#किलोमीटर|किलोमीटर]] अंतरावर असतील तर मात्र ही ठिकाणे वेगवेगळ्या हवामानाची असू शकतात. त्याचसोबत सभोवतालची भौगोलिक परिस्थितीही त्याकरिता महत्वपूर्णमहत्त्वपूर्ण ठरते. उदा. [[काश्‍मीर|काश्मीर]], [[हिमाचल प्रदेश]], [[राजस्थान]], [[महाराष्ट्र]], [[केरळ]] मधीलयांमधील हवामान खूपच वेगळे आहे, तसेच ऋतूदेखील थोडे अधिक वेगळे आहेत. पण हा ऋतूंमधील फरक काश्मीर आणि [[कन्याकुमारी]] दरम्यान जास्त स्पष्ट दिसून येतो. हीच अंतरे काही हजार किलोमीटर पर्यंत वाढविल्यास विविधता देखील वाढते. वर्षभरातील तापमानानुसार पृथ्वीचे अनेक भाग कल्पिलेले आहेत. त्यानुसार [[शीत कटिबंध]], [[समशीतोष्ण कटिबंध]] आणि [[उष्ण कटिबंध]] हे तीन मुख्य विभाग भाग पडतात.
 
 
ओळ ४४:
!colspan="2"|दक्षिण गोलार्ध
|-
!पारंपारिकपारंपरिक!!हवामानशास्त्रीय!!खगोलियखगोलीय!!हवामानशास्त्रीय!!खगोलियखगोलीय
|- align="center" valign="middle"
|हिवाळा
"https://mr.wikipedia.org/wiki/ऋतू" पासून हुडकले