"सज्जनगड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ २६:
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे -
[[चित्र:छत्रपती शिवाजी महादरवाजा.jpg|thumb|right|छत्रपती शिवाजी महाराजद्वार]]
सज्जनगड : सातारा शहराच्या पश्चिमेस दहा किलोमीटर सज्जनगड आहे.
समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने या गडास धार्मिक महत्व प्राप्त झाले आहे.
गड चढण्यासाठी पायऱ्याआहेत. अर्ध्या वाटेवर [[कल्याण स्वामीं]] चे मंदिर आहे.पुढे गेल्यावर एका बाजूस मारुतीचे व
दुसऱ्या बाजूस गोतमी चे मंदिर आहे.किल्ल्याचा दरवाजात [[श्रीधर स्वामीं]]नी स्थापन केलेल्या
मारुती व वराहाच्या मूर्ती आहेत.प्रवेशव्दाराच्या डाव्या बुरुजाजवळ आम्ग्लाई देवीचे मंदिर आहे.
अंगापूर च्या कृष्णा नदीच्या डोहात रामादांना रामाच्या मूर्ती हीअंगलाई ची सापडली होती.आंगलाई
मंदिर समर्थांनी बांधले.रामदासांचे वास्तव्य होते शके १६०३ माघा नवमी (सन १६८२ ) समर्थांनी समाधी घेतली.
समाधीवर राममूर्ती बसवून शिष्यांनी देऊळ बांधले..श्रीराम मंदिराच्या सभामंदापात सिद्धिविनायक व हनुमानाची मूर्ती आहे.मुख्य मंदिरात राम,लक्ष्मण,सीता च्या पंचधातूचा मूर्ती आहेत.जवळच समर्थांची धातूची मूर्ती आहे.भुयारात समर्थांचे समाधीस्थान आहे.समाधी मागील कोनाड्यात पितळी पेटीत दत्तात्रेयाच्या पादुका आहेत.मंदिरा बाहेर एका कोपऱ्यात मारुती आहे.दुसऱ्या कोपऱ्यातसमर्थशिष्या वेणा हिचे वृंदावन आहे.मंदिरा पुढे उत्तर बाजूस आणखी एक शिष्या आक्काबाई वृंदावन आहे.माघ वद्द प्रतिपदा ते नवमी या काळात दासनवमी चा उत्सव साजरा करतात
* गडावर शिरतांना लागणाऱ्या पहिल्या दरवाजाला 'छत्रपती शिवाजी महाराजद्वार'असे म्हणतात. हे द्वार आग्नेय दिशेस आहे.
* दुसरा दरवाजा पूर्वाभिमुख असून त्याला 'समर्थद्वार' असेही म्हणतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/सज्जनगड" पासून हुडकले