"प्रवरा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १७:
| तळटिपा =
}}
'''प्रवरा''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[अहमदनगर जिल्हा|अहमदनगर जिल्ह्यातून]] उगम पावणारी नदी आहे. हिला [[मुळा नदी (अहमदनगर जिल्हा)|मुळा]], आढळा, म्हाळुंगी या उपनद्या असून ही नदी पुढे [[गोदावरी|गोदावरीला]] जाऊन मिळते.
 
प्रवरानदीच्या किनाऱ्यावर [[अकोले]], [[संगमनेर]], [[कोल्हार]], [[नेवासा]] ही प्रमुख गावे आहेत.
नदी [[रतनवाडी]]ला उगम पाउन प्रवरासंगम येथे [[गोदावरी]] नदीस मिळते. प्रवरा नदी [[भंडारदरा]] धरणापासुन ते ओझरपर्यंत कालवा मानले जाते. तिथपासून नदीचे दोन कालवे निघतात.
Line ३४ ⟶ ३५:
| ओलिताखालील शेतजमीन (हेक्टर) || ४०,०९० || २३,६५०
|}
==धरणे==
प्रवरा नदीवर [[भंडारदरा धरण]] व [[निलवंडे धरण|निळवंडे धरण]] ही धरणे आहेत.
 
[[वर्ग:भारतातील नद्या]]