"ईशावास्योपनिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ४१:
 
ज्याची अशी लोभ, मोह, शोकरहित समाधानी ऐक्यभावना दृढ असते तो महात्मा परमेश्वरस्वरूप होतो. परमेश्वर कसा आहे तर सर्वसाक्षी, स्वयंभू, सर्व वैभवसंपन्न, शरीर अविनाशी असलेला, तेजोमय, सर्वज्ञ, ज्ञानस्वरूप व प्राण्यांच्या कर्माप्रमाणे त्यांना योग्य त्याच स्थितीत ठेवणारा असा आहे. ॥८॥
<br /><br />
'''अन्धं तमः प्रविशन्ति येऽविद्यामुपासते । ततो भूय इव ते तमो य उ विद्यायाóèरताः ॥९॥'''
 
अज्ञानी लोक तर ईश्वराच्या अप्राप्तीरूपी अंधारात, जेथे काही दिसत नाही त्या अंधकारात पडतात. हे अविद्येने घडते. पण विद्याभास करणारे व त्यातच सर्वस्वी बुडून राहिलेले अर्थात ज्ञानी, विद्यावंतही जाणूनबुजूनही त्या अंधारात शिरतात. ॥९॥
<br /><br />
'''अन्यदेवाहुर्विद्ययाऽन्यदाहुरविद्यया । इति शुश्रुम धीराणां ये नस्तद्विचचक्षिरे ॥१०॥'''
 
आत्मज्ञानी, धैर्यशील लोकांनी आम्हाला जे नीट शिकविले आहे ते आम्ही ऐकले आहे; ते म्हणजे विद्या व अविद्या ह्यांचा अर्थ अगदीच वेगळा आहे. ॥१०॥
 
{{विस्तार}}