"टायटॅनिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ३२:
==जास्त मृत्यूमुखींचे कारण==
 
जास्त प्रमाणात प्रवासी मृत्यूमुखी पडण्याचे प्रमुख कारणे -
 
*जहाजातील निम्मेच प्रवासी सामावुन घेता येतील ( ११७८ ) इतक्याच जीवरक्षक नावा उपलब्ध होत्या.
*टायटॅनिक वरील बरयाच जणांना घटनेचे गांभिर्य समजले नव्हते. त्यातच टायटॅनिकच्या कर्मचारी वर्गाने प्रथम दर्जाच्या लोकांना प्राधान्य त्यातही स्त्रिया व मुले प्रथम अशी भुमिका घेतल्याने सुरवातीच्या काही जीवरक्षक नावा पुर्णपणे न भरताच गेल्या. अखेर केवळ ७०६ जणच आपले प्राण वाचवु शकले.
*टायटॅनिक बुडाली तेव्हा पाण्याचे तापमान साधारण २८ °F (−२ °C) इतके होते ज्यात साधारणत: माणसाला १५ मिनिटात मृत्यु येतो.
 
{{clear}}
 
== बाह्य दुवे ==
* [http://www.bbc.co.uk/archive/titanic/index.shtml ''बीबीसी''वरील लेखागार]{{en icon}}
"https://mr.wikipedia.org/wiki/टायटॅनिक" पासून हुडकले