"पोलिश झुवॉटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

८७९ बाइट्सची भर घातली ,  १३ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
पोलिश '''झुवॉटी''' हे [[पोलंड]]चे अधिकृत चलन आहे.
 
एक झुवॉटीचे १०० [[ग्रॉझ]] होतात.
 
[[आय.एस्.ओ. ४२१७ प्रमाण|आय.एस्.ओ. ४२१७ प्रमाणानुसार]] झुवॉटीचे लघुरूप PLN आहे. १९९०च्या दशकात अनिर्बंध चलनवाढ झाल्यामुळे [[जानेवारी १]], [[इ.स. १९९५]] रोजी झुवॉटीचे कृत्रिम पुनर्मूल्यन करण्यात आले व १०,००० जुन्या झुवॉटीचा १ नवीन झुवॉटी करण्यात आला. झुवॉटीच्या पुनर्मूल्यनाच्या आधीचे ४२१७ लघुरूप PLZ होते.
 
{{विस्तार}}
 
[[वर्ग:पोलंड]]