"टायटॅनिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: mzn:تایتانیک
No edit summary
ओळ ९:
== प्रवास ==
१० एप्रिल १९१२ रोजी टायटॅनिकने आपला प्रवास साउथॅम्पटन ( इंग्लंड ) येथुन सुरु केला. सर्वात अणुभवी कॅप्टन स्मिथ या जहाजाचे कप्तान होते व हा प्रवास संपताच ते निवृत्त होणार होते. बंदरातुन बाहेर पडत असतांनाच टायटॅनिकच्या जोराने जवळ उभ्या असलेल्या एस एस न्युयॉर्क या जहाजाचा दोर तुटला व ते टायटॅनिक जवळ सरकू लागले. टायटॅनिक व एस एस न्युयॉर्क यांची धडक टाळण्यात अखेर यश आले. एका टगबोटीने एस एस न्युयॉर्कला टायटॅनिक पासुन केवळ ४ मीटर अंतरावरुन वळवण्यात यश मिळवले. पुढे आणखी २ ठिकाणी थांबत टायटॅनिकने २२४० जणांसकट प्रवास सुरु केला.टायटॅनिक वर प्रवाशांमध्ये ३ वर्ग होते. प्रथम (३२९ प्रवासी) , द्वितिय (२८५प्रवासी)व तृतीय (७१० प्रवासी). प्रथम वर्गाच्या प्रवाशांची राहण्याची सोय वरच्या मजल्यांवर होती तर तृतीय वर्गाचे प्रवासी सर्वात खालच्या मजल्यांवर होते.
 
==प्रवाशी==
 
== अपघात ==
"https://mr.wikipedia.org/wiki/टायटॅनिक" पासून हुडकले