"म्युन्शेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

९ बाइट्स वगळले ,  ८ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: tt:Мүнхен)
छो
| longd = 11 | longm = 34 | longs = 0 | longEW = E
}}
'''म्युनिक''' अथवा ''म्युनशेन'' हे जर्मनीतील प्रमुख शहर आहे. [[बायर्न]] राज्याची राजधानी असलेल्या ह्या शहरात १९७२ च्या ऑलिंपीक स्पर्धा पार पडल्या होत्या. या शहराची एकूण लोकसंख्या १३ लाख इतकी असून जर्मनीतील बर्लिन व हँम्बर्ग नंतर तिसरे मोठे शहर आहे. बव्हेरियन आल्पस् च्या पायथ्याशी हे शहर वसले आहे व इसार नावाची नदी शहराच्या मध्यभागातून वाहते. निसर्ग सौदर्यांने नटलेल्या म्युनिक जवळ अनेक पर्यटन स्थळ आहेत. तसेच अनेक घटनांचा साक्षिदार असलेल्या या शहरात अनेक ऐतिहासीक स्थळे व राजवाडे आहेत. तसेच हे शहर संग्रहालयांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. ड्यॉइचे म्युझियम, विमानांचे संग्रहालय ही काही येथील प्रसिद्ध संग्रहालये आहेत. जगप्रसिद्ध वाहन निर्माते बी.एम.डब्यू या कंपनीचे माहेरघर म्युनिकच आहे. जर्मनीने दुसर्‍यादुसऱ्या महायुद्धानंतर केलेल्या प्रगतिचे म्युनिक हे प्रतिक मानले जाते.
== भौगोलिक ==
म्युनिक हे शहर आल्पस पर्वताच्या पायथ्याशी वसलेले आहे व समुद्रसपाटीपासूनची उंची साधारणपणे ५५० मी इतकी आहे. परंतु शहराचा बहुतेक भाग हा सपाट आहे. शहरातील कोणत्याही उंच इमारतीतून दक्षिणेकडे आल्प्सच्या उंच रांगा पहायला मिळतात.
 
== हवामान ==
म्युनिकचे हवामान हे पश्चिम युरोपीय हवामानप्रकारात मोडते. परंतु आल्प्सचे सानिध्य असल्याने उत्तरेकडून येणारे वारे या ठिकणी अडतात त्यातून येणार्‍यायेणाऱ्या बाष्पामुळे म्युनिकमध्ये जर्मनीतील इतर शहरांपेक्षा सरासरीपेक्षा २०० ते ३०० मीमी जास्त पाउस पडतो. तसेच हिवाळ्यात बर्फाचे प्रमाणही इतर शहरांपेक्षा अधिक असते. डिसेंबर ते मार्च हे महिने हिवाळ्यात गणले जातात जानेवारी हा सर्वांत कडक थंडिचा महिना असतो व सरासरी तापमान उणे ४ ते अधिक २ ते ३ अंश असते.
 
== सार्वजनीक वाह्तुक ==
[[चित्र:Allianz Arena zu verschiedenen Zeiten.jpg|thumb|right|300 px|अलायंझ अरेना]]जर्मनीमधील इतर शहरांप्रमाणेच [[फुटबॉल]] हा येथील सर्वांत लोकप्रिय क्रीडाप्रकार आहे. [[एफ.से. बायर्न म्युन्शन|बायर्न म्युनशेन]] (Bayern München) हा इथला स्थानिक फुटबॉल संघ 'बुन्डेसलिगा' या जर्मनीमधील सर्वोत्तम फुटबॉल क्लब आहे . सर्वाधिक वेळा राष्ट्रीय विजेत्या तसेच अनेक वेळा युरोपीय विजेत्या ठरलेल्या या संघाने केवळ जर्मन फुटबॉल नव्हे तर जगाला महान फुटबॉलपटूंचा वारसा दिला आहे.याचे मुख्य स्टेडियम उपनगरामधील अलायंझ अरेना या स्टेडियममध्ये आहे.
 
फुटबॉलप्रमाणेच इतर क्रीडा स्पर्धांकरताही हे शहर प्रसिद्ध आहे. १९७२ च्या ऑलंपीक स्पर्धा भरवण्याचा मान या शहराने मिळवला. ही स्पर्धा इस्रायली क्रिडापटूंवर झालेल्या अतिरेकी हल्यासाठी कायमची लक्षात राहिल. या हल्यात सहा इस्रायली खेळांडूंचा व पोलिस अधिकार्‍यांचाअधिकाऱ्यांचा म्रुत्यू झाला.
 
== पर्यटन स्थळे ==
६३,६६५

संपादने